शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
3
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
5
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
7
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
8
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
9
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
10
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
11
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
12
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
13
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
14
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
16
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
17
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
18
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
20
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले

कोरोनाबाधित गर्भवतीच्या संपर्कात आलेल्या तीन परिचारिकांना केले क्वारंटीन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2020 5:23 PM

महिलेच्या संपर्कात आलेल्या तीन परिचारिकांना गुरुवारी क्वारंटीन करण्यात आले आहे.

अकोला : जिल्हा स्त्री रुग्णालयात बुधवारी अकोट फैल परिसरातील एका महिलेचा वैद्यकीय चाचणी अहवाल प्रसूती झाल्यानंतर पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे या महिलेच्या संपर्कात आलेल्या तीन परिचारिकांना गुरुवारी क्वारंटीन करण्यात आले आहे.कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जगभरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टरही यामुळे आपला जीव धोक्यात घालत आहेत. तर दुसरीकडे संबंधित प्रशासन अकोला जिल्हा महिला रुग्णालय आणि सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टरांना पीपीई किट देण्यास असमर्थ ठरत आहे. वैद्यकीय कर्मचाऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध होत नसल्याने त्यांना आपले कर्तव्य बजावण्यात अडचणी येत आहेत. जिल्हा स्त्री रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडे गरजेच्या तुलनेत कमी सुरक्षा साधन असल्याने त्यांच्या आरोग्यासाठी धोका वाढत आहे. असाच काहिसा प्रकार येथील तीन परिचारिकांसोबत झाला असून, कोरोनाबाधित महिलेच्या प्रसूतीदरम्यान त्या महिलेच्या संपर्कात आल्या आहेत. त्यामुळे संभाव्य धोका पाहता, तिन्ही परिचारिकांना क्वारंटीन करण्यात आले आहे.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या