शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
6
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
7
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
8
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
9
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
10
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
11
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
12
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
13
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
14
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
15
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
16
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
17
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
18
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
19
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
20
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप

अकोट फाइलातील जुगार अड्ड्यावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 4:26 AM

अकोला : अकोट फाइल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पूरपीडित कॉलनी येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम ...

अकोला : अकोट फाइल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पूरपीडित कॉलनी येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या विशेष पथकाने सोमवारी छापा टाकला. या ठिकाणावरून सहा जुगाऱ्यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पूरपीडित कॉलनी येथे मोठ्या प्रमाणात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती शहर पोलीस उपअधीक्षक यांच्या विशेष पथकाला मिळाली. या माहितीवरून त्यांच्या पथकाने सापळा रचून छापा टाकला. त्यानंतर या जुगारावरून रमेश हरारे, रामेश्वर गायबोळे, राजा चंदन, सय्यद कासिफ सय्यद मुसा, धीरज यादव या पाच जणांना ताब्यात घेतले. हा जुगार अड्डा चालविणारा उस्मान शाह लुकमान शाह राहणार पूरपीडित कॉलनी हा फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या अड्ड्यावरून वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्याविरूद्ध अकोट फाइल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या विशेष पथकाने केली.