शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
2
सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
3
PM नरेंद्र मोदींचा जगात डंका; आता गयाना आणि बार्बाडोसकडून 'सर्वोच्च सन्मान' जाहीर!
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
5
'धारावी प्रोजेक्ट'मध्ये अदानींना इंटरेस्टच नव्हता; शरद पवारांनी विषयच निकाली काढला
6
Lawrence Bishnoi : "लॉरेन्स बिश्नोई रोज सकाळी १०८ वेळा..."; वकिलाने सांगितल्या गँगस्टरच्या काही खास गोष्टी
7
"पक्षापेक्षा जास्त उमेदवाराचा विचार!" मनवा नाईकने केलं मतदान, म्हणाली, "स्थिर सरकार..."
8
तुम्हाला माहितीये का, भारतात रस्त्यावर धावणाऱ्या सर्वाधिक ई-बसेस कोणत्या कंपनीच्या?
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : निवडणुकीदिवशीच सोलापुरात ठाकरे गटाला धक्का! सुशीलकुमार शिंदेंचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
10
६ महिन्यांत 'या' शेअरमध्ये ५६५% ची वाढ; आता बोनस शेअर देण्याची तयारी, कोणता आहे स्टॉक?
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
12
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
13
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...
14
शिंदेंच्या शिवसेनेकडून बनावट पत्र, राज ठाकरे संतापले; "वरळीकर मतदार सूज्ञ..." 
15
चंदा कोचर यांच्याविरोधात कारवाई करू नका, उच्च न्यायालयाचे एसएफआयओला निर्देश 
16
Sharad Pawar: सुप्रिया सुळेंवर मतदानाच्या आदल्या दिवशी गंभीर आरोप; शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला!
17
विधानसभा निवडणुकीत 'आप' कोणाला तिकीट देणार? अरविंद केजरीवालांकडून मोठा खुलासा
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
19
Jio New Recharge: केवळ इतक्या रुपयांमध्ये मिळणार वर्षभरासाठी अनलिमिटेड 5G डेटा; पाहा डिटेल्स
20
सदा सरवणकरांच्या कोटवर दिसला उलटा 'धनुष्यबाण'; मनसेच्या अमित ठाकरेंनी केला सरळ

अजनी बु येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 5:59 PM

दहा वर्षीय बालिका बुधवारी घरात एकटी असताना गावातीलच स्वप्नील विनोद डोंगरे रा. अंजनी बु याने तिच्या घरात प्रवेश करून तिच्यावर अत्याचार केला.

बार्शीटाकळी : पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या अंजनी बु. येथील एक दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना १० जुलै रोजी घडली. या प्रकरणी आरोपी युवकाविरुद्ध बार्शीटाकळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.आरोपी पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.अजनी येथील दहा वर्षीय बालिका बुधवारी घरात एकटी असताना गावातीलच स्वप्नील विनोद डोंगरे रा. अंजनी बु याने तिच्या घरात प्रवेश करून तिच्यावर अत्याचार केला. घडलेली घटना पिडीत मुलीने आईला सांगितली. पिडीत मुलीच्या आईने बार्शीटाकळी पोलीस स्टेशन गाठून युवकाविरुद्ध फिर्याद दिली. या प्रकरणी बार्शीटाकळी पोलिसांनी आरोपी स्वप्नील डोंगरे विरुद्ध भादंवी कलम ३७६, ४,१२, पोस्को नुसार गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी गावातून पसार झाला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण,पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय ठाकरे, पोकॉ संतोष वाघमारे करीत आहेत. ( तालुका प्रतिनीधी )

टॅग्स :AkolaअकोलाRapeबलात्कारCrime Newsगुन्हेगारी