शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; चंद्रशेखर बावनकुळेंविरोधातील उमेदवार ठरला
2
बाबा सिद्दीकींच्या मतदारसंघातून लॉरेन्स बिश्नोई लढणार? या पक्षाने निवडणूक आयोगाकडे मागितले एबी फॉर्म
3
बाळासाहेब थोरातांच्या कन्येबद्दल वादग्रस्त वक्तव्य; सुजय विखे-पाटील यांना अटक करण्याची मागणी
4
कारखाना, पक्षांतर अन् बंडखोरी...इंदापुरात कोणते मुद्दे वाढवणार हर्षवर्धन पाटलांची डोकेदुखी?
5
सोलापूर जिल्ह्यात इच्छुकांचे टेन्शन वाढले: मविआसह महायुतीतही प्रचंड तिढा; कोणती जागा कोणाला सुटणार?
6
राज ठाकरेंनी आयात उमेदवार लादला; शिंदेंनी २०१९ ला तिसऱ्या क्रमांकाची मते घेणारा नेता फोडला
7
मनोज जरांगे-उदय सामंतांची पुन्हा भेट! राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण; सामंत म्हणाले...
8
वरळीतून मिलिंद देवरांच्या उमेदवारीला शिवसैनिकांचा विरोध; "आम्हाला स्थानिकच आमदार हवा..." चा नारा
9
न्यूझीलंडनं ५७ धावांत गमावल्या ५ विकेट्स! टीम इंडियासमोर ३५९ धावांचे आव्हान
10
Jio युजर्सना दिवाळी गिफ्ट! 3350 रुपयांचा मोफत लाभ, जाणून घ्या सविस्तर...
11
उद्धव ठाकरे गटाची दुसरी यादी आली; कणकवलीत नितेश राणेंविरोधात 'शॉकिंग' उमेदवार
12
"ताईचे पराक्रम..."; जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह विधान, सुजय विखे म्हणतात, "ते ऐकत नसल्याने..."
13
दिवाळीपूर्वी रमा एकादशी: व्रतपूजन कसे करावे? धन-वैभव-समृद्धी लाभ; पाहा, महत्त्व अन् मान्यता
14
Test Record : घरच्या मैदानात ३००+ धावांचा पाठलाग करताना कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
15
५ ग्रह गोचराने अद्भूत योग: ८ राशींचा भाग्योदय, सुख-समृद्धी; धनलाभ, लक्ष्मी-नारायण शुभ करतील!
16
Diwali Astro 2024: ही दिवाळी अडलेल्या कामांना गती आणि प्रगती देणारी; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
केवळ १५ वर्षांत बनाल Millionaire, हा फॉर्म्युला वापरा; २५ व्या वर्षी गुंतवणूक कराल तर, ४० व्या वर्षी व्हाल मालामाल
18
"१९६७ ला माझ्या बापाने बंडखोरी केली, आमदार झाले; आम्ही काय बंडखोरीच करायची का..?"
19
भारत-चीन सीमेवर दाेन्ही सैन्य माघारीस सुरुवात; २८-२९ ऑक्टाेबरपर्यंत प्रक्रिया हाेणार पूर्ण!
20
'आमी जे तोमार'वर नृत्य करताना स्टेजवर कोसळली विद्या बालन, पुढे घडलं असं काही की सर्वांनी केलं कौतुक

गतीमंद मुलीवर अत्याचार : युवकाविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 6:25 PM

शेतात जात असलेल्या २० वर्षीय गतीमंद मुलीवर गावातीलच युवकाने अत्याचार केल्याची घटना २६ जुलै रोजी घडली.

ठळक मुद्देगतीमंद युवती शेतातील झोपडीत २६ जुलै रोजी रात्री ९ वाजता जात होती. सागर गणेश इंदोरे या युवकाने तिच्यावर अत्याचार केला.दहीहांडा पोलिसांनी सागर इंदोरे विरुद्ध भादंवी कलम ३७६, ५०४,५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

हिंगणी बु : येथून जवळच असलेल्या पातोंडा येथे शेतात जात असलेल्या २० वर्षीय गतीमंद मुलीवर गावातीलच युवकाने अत्याचार केल्याची घटना २६ जुलै रोजी घडली. या प्रकरणी दहीहांडा पोलिसांनी आरोपी युवकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.पातोंडा येथील २० वर्षीय गतीमंद युवती शेतातील झोपडीत २६ जुलै रोजी रात्री ९ वाजता जात होती. दरम्यान, सागर गणेश इंदोरे या युवकाने तिच्यावर अत्याचार केला.या प्रकरणी दहीहांडा पोलिसांनी सागर इंदोरे विरुद्ध भादंवी कलम ३७६, ५०४,५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार प्रेमानंद कात्रे यांच्या मार्गदर्शनात दहीहांडा पोलीस करीत आहेत. (वार्ताहर)

टॅग्स :AkolaअकोलाRapeबलात्कारCrime Newsगुन्हेगारी