शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'आमदार निवडून आणणार,सन्मानाने पक्षात प्रवेश करणार'; उमेश पाटलांनी अजित पवारांविरोधात दंड थोपटले
3
IPL Retention 2025 : KL राहुलने स्वत:च्याच पायावर मारली कुऱ्हाड? धोनी ठरला 'व्हॅल्यू फॉर मनी'!
4
डबल मर्डर केसमध्ये एकाला पकडलं; ७० हजारांसाठी अल्पवयीन मुलाने रचला भयंकर कट
5
Rashmi Shukla IPS: 22 व्या वर्षी बनल्या IPS, रश्मी शुक्लांचं किती झालंय शिक्षण?
6
IND vs NZ : वानखेडेवर मुंबईकरांची दिवाळी! चाहत्यांसाठी विराट कोहली थिरकला, VIDEO
7
फटाके फोडण्याच्या स्पर्धेतून लागली भीषण आग, ४ दुकानं खाक, कोट्यवधींचं नुकसान
8
काश्मीरमधील चिनाब ब्रिजवर दहशतवाद्यांची वक्रदृष्टी, पाकिस्तानबरोबर चीनही रचतोय कट
9
हीच ती वेळ? शिंदे गटातील नेते ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकरांची भेटीला; अचूक टायमिंगची चर्चा
10
IND vs NZ, 3rd Test : जड्डूचा 'पंजा' अन् वॉशिंग्टनचा 'चौका'; न्यूझीलंडचा पहिला डाव २३५ धावांत आटोपला
11
शिवाजी महाराजांची मूर्ती पाहताच चिमुकली नतमस्तक, मराठी अभिनेत्रीच्या लेकीचं होतंय कौतुक; पाहा व्हिडिओ
12
Maharashtra Election 2024: गुलाबराव विरुद्ध गुलाबराव; मंत्री बनवणाऱ्या 'या' मतदारसंघात चुरशीची लढत
13
"त्या पुढाऱ्यांचा राग माझ्यावर काढू नका"; अजित पवार ग्रामस्थांशी काय बोलले?
14
एकावर ३ फ्री शेअर देणार 'ही' कंपनी, खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; २७००% वाढलाय भाव
15
“बंडखोरी केलेले लोक आमचेच, समजूत काढण्यात यश येईल”; देवेंद्र फडणवीसांना विश्वास
16
Singham Again Movie Review : रामायणाच्या पटलावरील अ‍ॅक्शन-कॉमेडीचा फसलेला डाव, जाणून घ्या कसा आहे सिनेमा?
17
WhatsApp ने आणलं कस्टम चॅट लिस्ट फीचर; युजर्सचा होणार मोठा फायदा, कसा करायचा वापर?
18
Gold Silver Price Review: सोन्यापेक्षा चांदीत अधिक तेजी; ऑक्टोबरमध्ये ₹४३६० महागलं गोल्ड, तर चांदी...
19
"...तोवर कायदा लागू केला जाऊ शकत नाही", UCC संदर्भात प्रशांत किशोर यांचा मोदी सरकारला सल्ला
20
आज मुहूर्त ट्रेडिंगवर खरेदी करा 'हे' 10 शेअर्स...तज्ज्ञांना दमदार परताव्याची आशा

पीक कापणी प्रयोगातील नोंदी ‘मोबाइल अ‍ॅप’द्वारे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2020 10:29 AM

राज्यातील पीक कापणी प्रयोगात घेण्यात येणारी सर्व माहिती शासनाच्या ‘सीसीई मोबाइल अ‍ॅप’द्वारे नोंदविण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : खरीप पिकांची पैसेवारी निश्चित करण्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये महसूल, कृषी व पंचायत विभागामार्फत पीक कापणी प्रयोग सुरू करण्यात आले असून, पीक कापणी प्रयोगात घेण्यात येणारी माहिती आता ‘मोबाइल अ‍ॅप’द्वारे नोंदविण्यात येत आहे. खरीप हंगामातील पिकांची पैसेवारी निश्चित करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये पीक कापणी प्रयोग घेण्यात येतात. त्यामध्ये पिकांच्या उत्पादनाची माहिती नोंदविण्यात येते. यापूर्वी पीक कापणी प्रयोगात तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांच्या पथकांकडून शेतकऱ्यांच्या पीक उत्पादनाची माहिती विहित नमुन्यात नोंदविण्यात येत होती; परंतु आता राज्यातील पीक कापणी प्रयोगात घेण्यात येणारी सर्व माहिती शासनाच्या ‘सीसीई मोबाइल अ‍ॅप’द्वारे नोंदविण्यात येत आहे. मूग काढणीला आल्यानंतर विविध जिल्ह्यांमध्ये पीक कापणी प्रयोग सुरू करण्यात आले असून, त्यामध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये पीक कापणी प्रयोगात संबंधित तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांकडून पिकांची माहिती ‘मोबाइल अ‍ॅप’द्वारे नोंदविण्यात येत आहे.

मोबाइल अ‍ॅपद्वारे अशी नोंदविली जाते माहिती!पीक कापणी प्रयोगासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये शेतकºयाचे नाव, पिकाचे नाव, तालुका, सर्कल, सर्व्हे नंबर, पिकाचे पेरणी क्षेत्र, शेतकºयाचा आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक आणि पिकाच्या प्लॉटमधील पिकाचे वजन, धान्याचे वजन इत्यादी प्रकारची माहिती मोबाइल अ‍ॅपद्वारे नोंदविण्यात येत आहे.

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती