शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

उपाययोजना खोळंबल्या; पाण्यासाठी पायपीट!

By admin | Published: April 10, 2016 1:38 AM

पाणीटंचाई निवारणाची ९७१ कामे प्रलंबित: केवळ १८ कामे पूर्ण.

संतोष येलकर / अकोलातापत्या उन्हाच्या पार्‍यासोबतच जिल्हय़ातील विविध भागात पाणीटंचाईचे चटके जाणवू लागले आहेत. पाणीटंचाई निवारणाच्या कृती आराखड्यात ५९९ गावांमध्ये हजारावर उपाययोजना मंजूर असल्या तरी; त्यापैकी प्रत्यक्षात शनिवारपर्यंत केवळ १८ उपाययोजनांची कामे पूर्ण झाली असून, १२ उपाययोजनांची कामे सुरू आहेत. उर्वरित ९७१ उपाययोजनांची कामे अद्याप प्रलंबित असून, पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांची कामे खोळंबल्याने, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे.गतवर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, जिल्हय़ातील धरणांमध्येही अत्यल्प जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे जिल्हय़ातील विविध भागात तापत्या उन्हासोबतच पाणीटंचाईची परिस्थिती तीव्र होत आहे. त्यामध्ये जिल्हय़ातल्या खारपाणपट्टय़ातील ज्या भागात पिण्यायोग्य पाण्याचे स्रोत नसलेल्या गावांमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत असून, अनेक गावात बैलगाडी, सायकल, ऑटोमधून पिण्याचे पाणी ग्रामस्थांना आणावे लागत आहे. जिल्हय़ातील पाणीटंचाई निवारणासाठी ५९९ गावांमध्ये १ हजार एक उपाययोजनांच्या कामांसाठी २४ कोटी ८२ लाख ९२ हजार रुपयांचा कृती आराखडा जिल्हाधिकार्‍यांनी मंजूर केला आहे. पाणीटंचाई निवारणासाठी विविध हजारांवर उपाययोजनांच्या कामांचा आराखडा मंजूर असला तरी ८ एप्रिलपर्यंत जिल्हय़ात केवळ १८ उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली असून, १२ उपाययोजनांची कामे सुरू आहेत.