शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
2
राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
3
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
4
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
5
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्राचा एक्झिट पोल येण्यास सुरुवात; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
6
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
7
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
8
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
9
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
10
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
11
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
12
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
13
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम
14
Video - "मीरापूरमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून SHO ने मतदारांना धमकावलं"; अखिलेश यादवांचा आरोप
15
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू
16
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
17
मणिपूरमधील उग्रवाद्यांविरुद्ध सरकार काय कारवाई करणार? मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा खुलासा
18
“‘तो’ आवाज माझा नाही, भाजपाकडून खोडसाळपणा”; बिटकॉइन स्कॅमचे आरोप नाना पटोलेंनी फेटाळले
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
20
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 

मूर्तिजापूरमधून प्रतिबंधित गुटखा जप्त

By admin | Published: December 09, 2014 12:31 AM

अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई

अकोला/मूर्तिजापूर - मूर्तिजापूर येथील स्टेशन रोडवर असलेल्या सुभाष चौकातील एका गुटखा माफियाकडून सुमारे १२ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा सोमवारी जप्त करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्‍यांनी छापा मारून हा गुटखा जप्त केला. त्यानंतर मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुटखा माफियाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.मूर्तिजापूर येथील रहिवासी गजानन अशोक अग्रवाल यांच्या स्टेशन रोडवरील सुभाष चौकामध्ये ओम जनरल व पान मसाला दुकानांमध्ये प्रतिबंधित गुटखा साठा असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकार्‍यांना मिळाली. यावरून पथकाने सोमवारी दुपारी ओम जनरल व पान सेंटर येथे छापा मारून सुमारे १२ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. यामध्ये सुगंधीत तंबाखू, सुगंधीत सुपारी व किवाम यासह प्रतिबंधित असलेल्या गुटख्याचा समावेश आहे. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त एस. एम. कोलते यांच्या मार्गदर्शनामध्ये अन्न सुरक्षा अधिकारी नितीन नवलकार व सहाय्यक नरवने यांनी केली. त्यानंतर नवलकार यांनी या प्रकरणाची तक्रार मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात केली. यावरून पोलिसांनी गुटखा माफिया गजानन अशोक अग्रवाल याच्यावर कलम ३२८, १७३ व १८८ नुसार गुन्हा दाखल केला आहे.