शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

विनयभंगाच्या बदल्यात 'त्याने' केला विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2021 10:45 AM

Molestation News पतीने बदला घेण्याच्या उद्देशाने त्याच्या घरी जावून एका जणाच्या पत्नीचा विनयभंग केल्याची घटना पारस येथे बुधवारी घडली.

बाळापूर: घराशेजारी राहणाऱ्याने एका जणाच्या पत्नीचा विनयभंग केला. याची माहिती पत्नीने दिल्यावर संतप्त झालेल्या पतीने बदला घेण्याच्या उद्देशाने त्याच्या घरी जावून त्याच्या पत्नीचा विनयभंग केल्याची घटना पारस येथे बुधवारी घडली. दोन्ही महिलांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी दोघांविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. पारस येथे घराजवळ राहणाऱ्या शेजाऱ्याने, २ फेब्रुवारी रोजी महिलेचा पती घरी नसल्याचे पाहून, तिच्या घरी गेला. घराच्या दरवाजावर थाप दिली. महिलेने दरवाजा उघडल्याने आरोपीने तिचा विनयभंग केला. ही बाब महिलेने पतीला सांगितली, पतीने विनयभंगाचा बदला विनयभंग करून घेतला. ३ फेब्रुवारीला सकाळी त्या व्यक्तीच्या घरी जावून त्याच्या पत्नीचा विनयभंग केला. दोघांच्याही पत्नींनी परस्परांविरूद्ध दिलेल्या तक्रारीनुसार बाळापूर पोलिसांनी दोघांविरूद्ध भादंवि कलम ३५४ नुसार गुन्हा दाखल केला. या दोन घटनांमुळे गावात विनयभंगाचा विषय चर्चेचा बनला आहे.

पिंपळगाव येथही महिलेचा विनयभंग

पिंपळगाव येथील विवाहित महिलेचा आरोपी सुभाष शंकर चांदणे याने विनयभंग केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. महिलेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी भादंवि कलम ३५४ नुसार गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग