शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
2
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
3
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
4
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
5
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
7
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
9
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
10
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
11
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
12
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
13
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
14
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
15
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
17
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
18
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या त्या टीकेमुळे शंभुराज देसाई संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर, म्हणाले...
19
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
20
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...

सैलानीत जैविक प्रदूषणाचा धोका

By admin | Published: March 15, 2015 12:07 AM

स्वाइन फ्लूचे संकट कायमच; नागरिकांसह भाविकांचे आरोग्य धोक्यात.

विठ्ठल सोनुने /पिंपळगाव सैलानी (जि. बुलडाणा ) : सर्व धर्माचे श्रद्धास्थान असलेले बुलडाणा तालुक्यातील सैलानी बाबांची यात्रा दोन दिवसांपूर्वी पार पडली. या यात्रेनिमित्त सैलानी येथे देशभरातून लाखोच्या संख्येने दाखल झालेले भाविक परतीच्या मार्गाला लागले असून, पाच दिवसात लाखो क्विंटल कचर्‍याचे ढिगार यात्रा परिसरात जमले आहेत. यात्रा दरम्यान या परिसरात लावल्या जाणार्‍या हॉटेल, खानावळी, भाविकांच्या राहुट्याच्या आजूबाजूला शिल्लक राहलेली घाण परिसरात तशीच पडून आहे. शिवाय दोन दिवसांच्या पावसामुळे ही घाण परिसरात जैविक प्रदूषणाचा धोका निर्माण झाला आहे. सैलानीबाबाच्या यात्रेला १ मार्चपासून सुरुवात झाली होती व ११ मार्च रोजी सैलानीबाबाच्या संदलचे दर्शन घेऊन भाविकभक्त सैलानी येथून रवाना झाले; मात्र यात्रा संपल्यानंतर यात्रा परिसरात जनावरांचे खराब मांस, भाविकांचे खराब झालेले कपडे, शिळे अन्न तसेच पडून आहे. शिवाय यात्रेदरम्यान भाविकांनी नाले, जंगल व शेत परिसराचा शौचासाठी वापर केला. या दरम्यान १२ व १३ मार्च रोजी परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. दोन दिवसाच्या पावसानंतर सर्व साहित्य कुजल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. यामुळे विविध साथीचे आजार गावात पसरण्याची भीती वाढली आहे.सैलानीबाबाचा संदल चढल्यानंतर यात्रा शेवटच्या टप्प्यात असून, भाविक भक्त परतीच्या मार्गावर आहेत; मात्र यात्रेदरम्यान कापण्यात आलेल्या जनावरांचे निरुपयोगी मांस व हाडाचे हे ढिगारे सडल्याने परिसरात घाणेरडा वास पसरत आहे. या जनावरांच्या अवशेषामुळे परिसरातील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आता सर्वत्र कचर्‍याचे ढिगार पडले आहेत.