शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News LIVE: ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा पंचत्वात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
2
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
3
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...
4
PAK vs ENG: धो डाला! पाकिस्तानच्या सहा गोलंदाजांची बॉलिंगमध्ये 'शतकं', एक पोहोचला 'द्विशतका'जवळ
5
दिल्लीतील आमदारांची' आतिशी 'बाजी; 'आमदार निधी' १५ कोटी मिळणार, मुख्यमंत्र्यांची माहिती
6
मंत्रिमंडळाची आज शेवटची बैठक संपन्न; पुढील ३-४ दिवसांत राज्यात आचारसंहिता लागू?
7
महिला आमदाराच्या पतीला केलं 'इमोशनल ब्लॅकमेलिंग', २५ हजारांची झाली फसवणूक
8
PAK vs ENG : ५५६ धावा तरी सामन्याचा 'रुट' बदलला; इंग्लंडने पाकिस्तानची 'घरच्यांसमोर' लाज काढली
9
"या नेत्यांमुळे काँग्रेस हरयाणात हरली’’, पराभवाचं खापर फोडत संतप्त राहुल गांधींनी मांडलं परखड मत 
10
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत...TATA च्या उत्पादनाशिवाय तुमचे पानही हलत नाही
11
उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीत काय चर्चा झाली?; रविकांत तुपकरांनी सांगितली रणनीती
12
Harry Brook भारी खेळला; पण Virender Sehwag च्या वर्ल्ड रेकॉर्डला धक्का नाही लागला
13
'फुलवंती' मध्ये हास्यजत्रेची फौज, कलाकारांनी किती मानधन घेतलं? प्राजक्ता माळी म्हणाली...
14
कमाल! २ वेळा अपयश आलं, निराश झाली पण हरली नाही...; IPS अधिकारी होण्याचं स्वप्न केलं पूर्ण
15
Video: चेंडू हवेत जाताच हार्दिक पांड्या तुफान धावत सुटला, एका हाताने टिपला भन्नाट कॅच
16
सणासुदीच्या काळात मोदी सरकारची राज्यांना मोठी भेट, 1.78 लाख कोटी रुपये जारी...
17
"रतन टाटांसारख्या व्यक्तीला खरं तर हयात असतानाच 'भारतरत्न'ने सन्मानित करायला हवं होतं"
18
"या पराभवाला खूप गंभीरपणे..."; हरयाणा विधानसभा निकालावर अशोक गेहलोत यांचं मोठं विधान
19
२० वर्षांपासून असलेल्या नोकराने घात केला; भाजपा मंत्र्याच्या ५० लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारला
20
आळंदीची लेक ते महाराष्ट्राची लोकप्रिय गायिका; जीवनातील अध्यात्माचं महत्त्व, महिला सुरक्षेवरही कार्तिकी स्पष्टच बोलली..

गुंठेवारीच्या बनवाबनवीत रोड हडपला

By admin | Published: May 26, 2014 7:12 PM

अकोला : चार वर्षात गुंठेवारीमध्ये बनवाबनवी करीत रोडच हडपल्याचा प्रकार समोर आला आहे.

अकोला : चार वर्षात गुंठेवारीमध्ये बनवाबनवी करीत रोडच हडपल्याचा प्रकार कीर्ती नगरात समोर आला आहे. याप्रकरणी मनपाने तातडीने कार्यवाही करून रोड मोकळा करून द्यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. अकोला शहरात यापूर्वी अनेक ठिकाणी नियमबा‘ गुंठेवारी मंजूर केल्याचे प्रकार उजेडात आले. अशा प्रकरणात मनपाने कारवाईही केली; मात्र आता तर गुंठेवारीमध्ये रोडच गायब केल्याचा प्रकार समोर आला आहे. मूळ अकृषक आदेशामध्ये स. नं. ४३/१चे एकूण क्षेत्र ३७ गुंठे असल्याचे ७/१२ मध्ये नमूद करण्यात आले. याच आदेशात ३७ गुंठे क्षेत्राचे १३ प्लॉटमध्ये विभाजन करण्यात आले. यातील प्लॉट क्रमांक ९ ते १२ या मध्ये क्षेत्र वाढविण्यात आले. सन १९९२-९३ मधील सुधारित आदेशामध्ये गुंठेवारी क्षेत्र ३७ ऐवजी ४३.०६ दर्शविण्यात आले. ६.०६ गुंठे वाढवून क्षेत्राचे विभाजन करण्यात आले. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरातील रस्ताच गायब झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

** नियमांचे उल्लंघन...मूळ अकृषक आदेशातील अटी क्रमांक ९ प्रमाणे रस्ते आणि नाल्या बांधून त्या पालिकेला हस्तांतरित करणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे ६० फूट डी.पी. (विकास आराखडा) रस्ता १९८७ मध्येच मनपाला हस्तांतरित झालेला आहे. त्यामुळे अशा रस्त्याच्या क्षेत्राची खरेदी-विक्री करणे हे नियमांचे उल्लंघन आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.