शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
3
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
4
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
5
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
6
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
7
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
9
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
10
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

प्लास्टिक पिशव्यांची विक्री; मनपाने पुन्हा केली कारवाई; १० हजार दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 12:48 PM

मलकापूर रोडवरील गोपाल सुपर बाजारच्या संचालकांना १० हजारांचा दंड आकारण्यात आला. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली.

ठळक मुद्देप्लास्टिक पिशव्यांचा वापर करणारे, त्यांची विक्री करणाºया व्यावसायिकांवर कारवाई केली जात आहे. गोपाल सुपर बाजारची तपासणी केली असता, प्लास्टिक पिशव्यांचा साठा आढळून आला.

 

अकोला: शासनाने प्लास्टिक पिशव्या व प्लास्टिकपासून तयार होणाऱ्या ठरावीक वस्तूंच्या वापरावर बंदी घातल्यानंतरही शहरातील काही व्यावसायिक प्लास्टिक पिशव्या व इतर साहित्याची विक्री करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मनपाने कारवाई केल्यानंतर प्लास्टिक पिशव्यांचा वापर व विक्री करणाºया मलकापूर रोडवरील गोपाल सुपर बाजारच्या संचालकांना १० हजारांचा दंड आकारण्यात आला. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली.प्लास्टिक पिशव्या व विघटन न होणाºया इतर वस्तूंमुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे. पर्यावरणाची हानी थांबवण्यासाठी शासनाने प्लास्टिक पिशव्या, थर्माकॉलसह इतर वस्तूंवर बंदी घातली. दंडात्मक रकमेचे धोरण स्पष्ट करताच महापालिकेच्या स्तरावर प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणारे, त्यांची विक्री करणाºया व्यावसायिकांवर कारवाई केली जात आहे. मंगळवारी दक्षिण झोनच्या क्षेत्रीय अधिकारी पूनम कळंबे यांच्या उपस्थितीत आरोग्य निरीक्षकांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाºया गोपाल सुपर बाजारची तपासणी केली असता, प्लास्टिक पिशव्यांचा साठा आढळून आला. या प्रकरणी दहा हजार रुपये दंड आकारण्यात आला.प्लास्टिक पिशव्यांचा साठा जमा करा!शहरातील रेडीमेड कापड व्यावसायिक, विविध वस्तूंची विक्री करणारे व्यावसायिक आजही प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर करीत आहेत. शहरात ‘नॉन वोवन पॉलीप्रापिलीन’ पिशव्या तयार करणारे किरकोळ उत्पादक आहेत. त्यांच्याकडे पिशव्यांचा साठा असेल, तर मनपाच्या खोलेश्वरस्थित मोटर वाहन विभागामध्ये उघडण्यात आलेल्या कक्षात जमा करण्याचे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाPlastic banप्लॅस्टिक बंदी