शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : "....मी एकदा नाही तर १० वेळा जेलमध्ये जायला तयार"; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना ठणकावलं
2
ऐन विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या ५ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
3
मानखुर्दमध्ये अबु आझमींची ठाकरे गटाच्या शाखेला भेट; ठाकरेंचे शिवसैनिक करणार प्रचार
4
Parliament Winter Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबर ते २० डिसेंबर पर्यंत चालणार; केंद्रीय मंत्र्यांनी माहिती दिली
5
“जयश्री पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार, यांनाच निवडून द्या”; विशाल पाटील यांचे आवाहन
6
'बटेंगे तो कटेंगे'ला उद्धव ठाकरेंचं उत्तर; म्हणाले, "तुटू देणार नाही आणि..."
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ही लढाई महाराष्ट्रप्रेमी विरुद्ध महाराष्ट्रद्रोही'; उद्धव ठाकरेंनी कोल्हापुरातून रणशिंग फुंकलं
8
ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे पुन्हा तक्रार; मिलिंद देवरांच्या प्रचारावर आक्षेप
9
IND vs AUS: डेव्हिड वॉर्नरला पर्याय सापडला! भारताविरूद्ध 'हा' असेल ऑस्ट्रेलियाचा 'ओपनर'
10
Reliance Jio ची ग्राहकांसाठी भन्नाट ऑफर, कमी पैशात मिळताहेत 'इतक्या' OTT चं सबस्क्रिप्शन 
11
रोहित नसेल तर बुमराहला कर्णधार करू नका, 'या' खेळाडूला कॅप्टन्सी द्या; माजी क्रिकेटरचा सल्ला
12
Salman Khan : सलमान खानला धमकी देणाऱ्याला अटक, स्वतःला म्हणत होता लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ
13
"आता कुठे तरी थांबलं पाहिजे, नव्या पिढीला...’’, शरद पवारांकडून राजकीय निवृत्तीचे संकेत?  
14
महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? अजितदादांचे नाव घेत नवाब मलिकांचे मोठे विधान
15
याला म्हणतात परतावा...! 30 दिवसांत पैसा डबल...! कोसळत्या बाजारातही रॉकेट बनला हा शेअर; किंमत ₹10 पेक्षाही कमी
16
विराट 'बाबा' On Duty! दोन लेकरांसह विराट निघाला सफरीला, अनुष्काने शेअर केला खास Photo
17
कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवारांची कोंडी?; नाम साधर्म्य असलेल्या उमेदवाराला मिळाले ट्रम्पेट चिन्ह!
18
रेल्वे स्टेशनवर सुटकेमध्ये मृतदेह, गुपचूप पळणाऱ्या बाप-लेकीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
19
सुनील तटकरे महायुतीशी गद्दारी करतायेत; शिंदे गटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
20
सेल्फीमुळे गेला जीव; राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या टेबल टेनिसपटूंचा तलावात बुडून मृत्यू

संजय खडसे यांना उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 2:33 AM

अकोला : बाळापूर येथील उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांना सन २०१६-१७ या वर्षांचा महाराष्ट्र शासनाचा अमरावती विभाग स्तरावरील उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी पुरस्कार जाहीर झाला आहे.

ठळक मुद्देअकोल्याचा प्रभार सोपविलाआज विभागीय आयुक्त प्रदान करणार पुरस्कारसामाजिक जाणिवेतून केली अनेक लोकाभिमुख कामे

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : बाळापूर येथील उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांना सन २०१६-१७ या वर्षांचा महाराष्ट्र शासनाचा अमरावती विभाग स्तरावरील उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार त्यांना १ आॅगस्ट रोजी महसूलदिनी अमरावती येथे विभागीय आयुक्तांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.अकोला व बाळापूर येथे कार्यरत असताना त्यांनी सामाजिक जाणिवेतून अनेक लोकाभिमुख कामे केली. त्यांनी मिशन दिलासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले, अनाथ मुलांचा शोध घेऊन त्यांना मदत केली, प्रशासकीय कामांमध्ये संगणकाचा वापर करून प्रशासन गतिमान केले, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांची सोडवणूक अतिशय तत्परतेने केली, तसेच स्पर्धात्मक परीक्षा देणाºया उमेदवारांना मार्गदर्शन केले. त्यांच्या चांगल्या कार्याची दखल घेऊन या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.अकोल्याचा प्रभार सोपविलाअकोल्याचे उपविभागीय अधिकारी (एसडीओ) ओमप्रकाश अग्रवाल सोमवारी सेवानिवृत्त झाले. त्यामुळे अकोला ‘एसडीओ’ पदाचा अतिरिक्त प्रभार बाळापूरचे ‘एसडीओ’ संजय खडसे यांच्याकडे देण्यात आला.