शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
2
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
3
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
4
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
5
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
6
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
7
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
8
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
9
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
10
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
11
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
12
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
13
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
14
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
15
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
16
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
17
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
18
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
19
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
20
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का

स्कूल बस उलटली: आठ विद्यार्थी जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 6:32 PM

विझोरा: कातखेड- येवता रोडवर भरधाव टिप्पर ट्रकने समोरून येणाऱ्या मिनी स्कूलबसला धडक दिली. यात स्कूलबस रस्त्याच्याखाली उतरून पलटी झाली.

विझोरा: कातखेड- येवता रोडवर भरधाव टिप्पर ट्रकने समोरून येणाऱ्या मिनी स्कूलबसला धडक दिली. यात स्कूलबस रस्त्याच्याखाली उतरून पलटी झाली. ही घटना बुधवारी सकाळी घडली. या अपघात स्कूलबसमधील दोन विद्यार्थी गंभीर जखमी तर सहा विद्यार्थी किरकोळ जखमी झाले.मलकापूर येथील बालाजी कॉन्व्हेटची एमएच २७-एक्स-९५२७ क्रमाकांची मिनी स्कूल बस कानशिवणी येथून विद्यार्थ्यांना घेऊन मलकापूरकडे जात असताना, येवताकडून विरूद्ध दिशेने येणाऱ्या एमएच ३0-एल-२१७४ क्रमांकाच्या भरधाव टिप्परने स्कूल बसला धडक दिली. यामुळे मिनी बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने, मिनी स्कूल बस रस्त्याच्या खाली उतरून पलटी झाली. या अपघातात स्कूल बसमधील जान्हवी संघपाल काजळे(१३ रा. विझोरा खदान), खुशी शिर्के(७ रा. येळवण) हे दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले तर तुषार बहारे, कल्याणी बहारे, प्रीती कुºहाडे, शुभम कुºहाडे, सुरज शिंदे हे विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. धडक देणारा टिप्पर हा ओबेरॉय कंट्रक्शनचा असल्याचे, अपघात घडल्यानंतर चालकाने टिप्पर जागेवरच सोडून पळ काढला. जखमी विद्यार्थ्यांवर दवाखान्यात उपचार करून त्यांना घरी पोहोचविण्यात आले. या प्रकरणात बार्शिटाकळी पोलीस ठाण्यात टिप्पर चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. (वार्ताहर)

टॅग्स :AkolaअकोलाAccidentअपघात