शहरं
Join us  
Trending Stories
1
घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना
2
आजचे राशीभविष्य: ३ राशींना अनुकूल, आर्थिक लाभ संभवतात; सुखाचा, शांततेचा दिवस
3
मिलिंद देवरा यांना शिंदेसेनेकडून उमेदवारी? वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात रिंगणात
4
ठाण्यात मनसे-महायुती छुपी युती? ठाणे, कल्याण, डोंबिवलीत निवडणूक लढण्याची शक्यता धूसर
5
१३८ कोटींचे सोने पकडले; विशेष चारचाकी वाहनावर पुण्यात कारवाई; कायदेशीर प्रक्रिया सुरू
6
भाजप, शिंदेसेनेच्या तीव्र विरोधामुळे नवाब मलिक यांना अद्याप तरी उमेदवारी नाहीच!
7
विधानसभा निवडणूक: पोलिसांच्या नाकाबंदीत खालापूर टोल नाक्यावर दहा कोटींची चांदी जप्त
8
३६ जागांवर महायुती अन् मविआचेही ‘वेट अँड वॉच’; एकमेकांच्या उमेदवारांची प्रतीक्षा
9
राजकारणातील सर्वच पुतण्यांचा DNA एकसारखाच, अडचणीत आणाल तर...- छगन भुजबळ
10
राहुल नार्वेकरांच्या मालमत्तेत चार कोटींची वाढ; पाच वर्षात आशिष शेलारांची संपत्तीत किती वाढली?
11
रांगोळीवरही निवडणुकीचा रंग! पालघरमधील सफाळेत मतदान जनजागृतीचे अनोखे आवाहन
12
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
13
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
14
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
15
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
16
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
17
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)
18
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
19
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
20
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी

विद्यार्थ्यांसाठी आता ‘शाळाबाहेरची शाळा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2020 4:55 PM

विद्यार्थ्यांसाठी मोबाइल अ­ॅपद्वारे ‘शाळाबाहेरची शाळा’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

अकोला : लॉकडाउनच्या कालावधीत विद्यार्थ्यांसाठी मोबाइल अ­ॅपद्वारे ‘शाळाबाहेरचीशाळा’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. दर मंगळवार आणि शुक्रवारी रेडिओ चॅनेलवरून हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रसारित केला जाणार आहे. त्यामध्ये शिक्षक, पालक, अंगणवाडीसेविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली ठग यांनी केले आहे.अंगणवाडी ते इयत्ता पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम नागपूर आकाशवाणी केंद्राने सुरू केला आहे. पालकांकडे असलेल्या मोबाइलद्वारे हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना ऐकवता येणार आहे. तसेच स्मार्ट मोबाइल असलेल्या पालकांना अ­ॅपद्वारेही हा कार्यक्रम मुलांसाठी उपलब्ध राहणार आहे. स्मार्ट मोबाइल असलेले शिक्षक, पालक, अंगणवाडीसेविका यांनी कार्यक्रम मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी अ­ॅप डाउनलोड करावे, तसेच या उपक्रमाची सर्वांना माहिती देऊन सहभागी करावे, असे आवाहनही ठग यांनी केले आहे.

टॅग्स :AkolaअकोलाSchoolशाळाStudentविद्यार्थी