शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाच लढण्यासाठी जागा नाही", प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीबद्दल पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
2
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
3
Navratri 2024: नवरात्रीत कोणत्याही एका दिवशी करा कुंकुमार्चन, म्हणा 'हा' सिद्धमंत्र!
4
आमच्या जीवाला धोका, मध्यरात्री ४ तरुण हल्ल्याच्या उद्देशाने आल्याचा लक्ष्मण हाके यांचा दावा
5
काळा पैसा, दहशतवाद अन् भ्रष्ट राजकारण ही मोठी समस्या; FATF रिपोर्टमधून भारताला इशारा
6
Guru Pushyamrut Yoga 2024: पितरांच्या आशिर्वादाबरोबरच, दत्त आणि लक्ष्मी कृपेचा सुवर्णयोग; टाळा 'या' चुका!
7
Mallikarjun Kharge : "शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडणाऱ्या मोदी सरकारने अन्नदात्यांसाठी..."; खरगेंचा घणाघात
8
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...
9
एक डील आणि सुभाष घई यांच्या कंपनीचा शेअर बनला रॉकेट; लागलं अपर सर्किट, जाणून घ्या
10
मध्यरात्री १२.३० पर्यंत चालली महायुतीची बैठक; एकनाथ शिंदेंची मोजकीच प्रतिक्रिया...
11
गुरुभक्तीचा सुपंथ, शिष्यांचा उद्धार, गजानन महाराज-शंकर महाराज यांच्यात ‘हा’ समान धागा; वाचा
12
"भाजपशी संबंधित प्रत्येक आरोपी फरार कसा होतो?", देशमुखांनी फडणवीसांना घेरलं
13
खळबळजनक! फ्रिजमध्ये ३० तुकडे; महालक्ष्मीच्या हत्येचं बंगालशी कनेक्शन, 'तो' मिस्ट्री मॅन कोण?
14
श्राद्ध भोजनाने दोष लागतो का? श्राद्धाचे जेवण जेवावे की नाही? वाचा, दत्तगुरु, नवनाथांची कथा
15
Baramati Vidhan Sabha 2024 :जय पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवार म्हणाले...
16
राँग नंबरवाली Love Story! घरातून पळाली, मंदिरात प्रियकरासोबत लग्न केले, ५ महिन्यांनी...
17
Zerodha News: सेबीच्या 'या' नियमांमुळे झिरोदाला टेन्शन; महसूलात ५०% घसरणीची व्यक्त केली शक्यता 
18
भाजपातील पिता पुत्र जोडीनं घेतली शरद पवारांची भेट; 'तुतारी' हाती घेण्याची शक्यता
19
मोठ्या नेत्याने पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट

अकोला मार्गावर धावणाऱ्या एलटीटी-हटीया एक्स्प्रेससह सात गाड्या रद्द; ८ ते ११ डिसेंबरदरम्यान ब्लॉक

By atul.jaiswal | Published: December 02, 2023 1:55 PM

नागपूर विभागात नॉन इंटरलॉकिंगचे काम

अकोला : नागपूर विभागातील राजनांदगाव-कळमना रेल्वे विभागादरम्यान कन्हान स्थानकावर तिसरी लाईन टाकण्यासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेकडून नॉन इंटरलॉकिंगचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार असल्याने २ ते ११ डिसेंबर या कालावधीत अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये अकोला मार्गावर धावणाऱ्या एलटीटी-हटीया एक्स्प्रेससह सात गाड्यांचा समावेश असल्याने अकोलेकर प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

कोणती गाडी कधी रद्द ?गाडी : कोणत्या तारखेला रद्द१२८७० हावडा-सीएसएमटी एक्स्प्रेस - ८ डिसेंबर१२८६९ सीएसएमटी-हावडा एक्स्प्रेस - १० डिसेंबर२२९०५ ओखा-शालिमार एक्स्प्रेस - १० डिसेंबर२२९०६ शालिमार-ओखा एक्स्प्रेस - १२ डिसेंबर१२८१२ हटिया-एलटीटी एक्स्प्रेस - ८ व ९ डिसेंबर१२८११ एलटीटी-हटिया एक्स्प्रेस - १० व ११ डिसेंबर१३४२५ मालदा टाउन- सुरत एक्स्प्रेस - २ व १२ डिसेंबर१३४२६ सुरत-मालदा टाउन एक्स्प्रेस - ४ व ११ डिसेंबर१२१०१ एलटीटी-शालिमार एक्स्प्रेस - ८, ९, ११ व १२ डिसेंबर१२१०२ शालीमार-एलटीटी एक्स्प्रेस - १०, ११, १३ व १४ डिसेंबर२०८२३ पुरी-अजमेर एक्स्प्रेस - ४, ७ व ११ डिसेंबर२०८२४ अजमेर-पुरी एक्स्प्रेस - ७, १२ व १४ डिसेंबर२०८२२ संत्रागाची-पुणे हमसफर एक्स्प्रेस - ९ डिसेंबर२०८२१ पुणे - संत्रागाची हमसफर एक्स्प्रेस - ११ डिसेंबर

टॅग्स :Akolaअकोलाrailwayरेल्वे