अकोला :-अकोला पुरवठा विभागासमोर शिवसेनेच्या वतिने थाली बजाव आंदोलन, अकोला शहरात धान्याचा पुरवठा वेळेवर अधिकारी यांच्या मन मर्जी पणामुळे होत नाही , आणि नागरिकांची गैर सोय होत आहे , धान्य वेळेवर मिळावे , इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले . अन्न सुरक्षा कायद्याचा भंग अकोला शहर अन्न धान्य वितरण अधिकारी कार्यालयाकडून होत असल्याचा आरोप करून धान्य वेळेवर न मिळाल्यास कायदा व सुववस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही असा इशारा दिला. यावेळी शिवेसनेचे शहरप्रमुख अतुल पवनीकर, गोपाल दातकर, केदार खरे, योगेश अग्रवाल, योगशे बुंदेले, नकुल ताथोड, मुन्ना भाकरे, अभितीत खडसाळे, शशी चोपडे, गजानन बोराळे स्वप्नील अहिर, दिनेश अंभोरे, अनिल दाणे,सुनिल डुकरे, अविनाश मोरे, प्रभाकर दलाल, बंटी भागळे, विनोद पुडंगे, तुषार गव्हाळे, दीपक काटे डॉ.विनोद सोनखर आदी उपस्थित होते.
अकोला पुरवठा विभागासमोर शिवसेनेने केले थाली बजाव आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 2:22 PM
अकोला :-अकोला पुरवठा विभागासमोर शिवसेनेच्या वतिने थाली बजाव आंदोलन, अकोला शहरात धान्याचा पुरवठा वेळेवर अधिकारी यांच्या मन मर्जी पणामुळे होत नाही , आणि नागरिकांची गैर सोय होत आहे , धान्य वेळेवर मिळावे , इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले .
ठळक मुद्देनागरिकांची गैर सोय होत आहे , धान्य वेळेवर मिळावे , इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले .अन्न सुरक्षा कायद्याचा भंग अकोला शहर अन्न धान्य वितरण अधिकारी कार्यालयाकडून होत असल्याचा आरोप.