शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

इंदिरा गांधी जयंतीनिमित्त शोभायात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 1:54 AM

‘मेरा खून का कतरा, देश के काम आयेगा’ या माजी पंतप्रधान स्व. इंदिरा  गांधी यांच्या अमरवाणीची अभिवादन शोभायात्रा रविवारी महानगरात मोठय़ा भाव पूर्ण वातावरणात काढण्यात आली.

ठळक मुद्दे‘मेरा खून का कतरा, देश के काम आयेगा’च्या घोषणांनी निनादले शहर

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ‘मेरा खून का कतरा, देश के काम आयेगा’ या माजी पंतप्रधान स्व. इंदिरा  गांधी यांच्या अमरवाणीची अभिवादन शोभायात्रा रविवारी महानगरात मोठय़ा भाव पूर्ण वातावरणात काढण्यात आली.स्व. इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी दिनाच्या निमित्ताने अविनाश देशमुख मित्र  मंडळाच्या वतीने स्व. इंदिरा गांधी अभिवादन शोभायात्रा सोहळ्याचे आयोजन  करण्यात आले होती. स्व. इंदिरा गांधी यांच्या ऐतिहासिक राष्ट्रीय भाषणांची  ऑडिओ टेप या आकर्षक रथात स्व. इंदिरा गांधी यांच्या तैलचित्रासमोर  वाजविण्यात आली. स्थानीय स्वराज्य भवन प्रांगणातून ही रॅली प्रारंभ झाली. माजी  राज्यमंत्री अजहर हुसेन, माजी आ. लक्ष्मणराव तायडे, डॉ. सुभाष कोरपे, संयोजक  अविनाश देशमुख, दादा मते, मनपा नेते साजिद खान पठाण, प्रकाश तायडे, राजेश  भारती, माजी उपमहापौर निखिलेश दिवेकर, नगरसेवक पराग कांबळे, अनंतराव  बगाडे, चंद्रकांत सावजी, प्रदीप वखारिया, दिनेश शुक्ला, आझाद खान, कपिल  रावदेव, तश्‍वर पटेल डॉ. स्वाती देशमुख, महिला अध्यक्ष सुषमा निचळ, सीमा  ठाकरे,विजया राजपूत आदींनी इंदिरा गांधी यांच्या तैलचित्रावर पुष्प वर्षाव करून  रॅलीस प्रारंभ केला. स्व. गांधी यांच्या भाषणांची ऐतिहासिक राष्ट्रीय ऑडिओ टे पच्या भाषणांमुळे कार्यकर्त्यात जल्लोष निर्माण झाला होता. ही शोभायात्रा धिंग्रा  चौक, गांधी रोड, सिटी कोतवाली, टिळक मार्ग, जुने कापड बाजार, सराफ बाजार,  गांधी चौक मार्गे गांधी जवाहर बाग येथे पोहचून येथे या शोभायात्रेचा समारोप  करण्यात आला. पाठ संचालन प्रकाश तायडे व कपिल रावदेव यांनी केले.यावेळी, आलमगीर खान, सौरभ चौधरी, अंशुमन देशमुख, आकाश कवळे, अंकुश  पाटील, इरफान खान, रहमान बाबू, अविनाश राठोड, पुष्पा देशमुख, शिवानी किटे,  नवनीत राजपूत, विशाल इंगळे, चेतन कोंडाणे, राहुल थोटांगे, मुन्ना धांडे, रमेश  समुद्रे, घनश्याम भटकर समवेत मित्र मंडळाचे आनंद वानखडे, देवीलाल तायडे,  राजू इटोले, महेंद्र सुतार, प्रमोद बनसोड, सागर कावरे, सुनील रत्नपारखी, प्रवीण  इंगळे, नीलेश पाटील, गजानन वानखडे, प्रकाश सोनोने, शरद टाले, रुपेश कांबळे,  नीलकंठ तायडे, हारून शाह, हुसेन लीडर, इस्माईल ठेकेदार, इस्माईल टीव्हीवाले,  सागर ढोरे, पिंटू अंजनकर, मंगेश वानखडे, राहुल थोटांगे, प्रशांत देशमुख, राजू  राजनकर, गणेश डिडोळकर, उमेश टेकाडे, निखिल खडांगे, पंकज खिराडे,  आकाश तांबोळी, आकाश शिरसाट, सोनू देशमुख, निसार शहा. समवेत  पदाधिकारी, कार्यकर्ते व इंदिरा गांधी यांचे चाहते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :congressकाँग्रेस