शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
3
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
4
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
5
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
6
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
7
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
9
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
10
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
11
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
12
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
13
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
15
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
16
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
17
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
18
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
19
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
20
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती

सहा गुंड सहा महिन्यांसाठी, तिघे वर्षभरासाठी तडीपार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2019 12:42 PM

अकोला: शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांना मुंबई पोलीस अधिनियम कलम ५६ नुसार सोमवारी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले.

अकोला: शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांना मुंबई पोलीस अधिनियम कलम ५६ नुसार सोमवारी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले. यात सहा गुंड सहा महिन्यांसाठी तर तिघांना वर्षभरासाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले.खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुंड प्रवृत्तीचा प्रवीण ऊर्फ अ‍ॅटा गोपाल इंगळे, गोपी दुर्गाप्रसाद शर्मा, अर्जुन शिवकुमार तिवारी या तिघांना वर्षभरासाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले. सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यांतर्गत गुंड सुनील सहदेव तायडे, अकोट फैल पोलीस ठाण्यांतर्गत गुंड भास्कर प्रकाश जयपुरे, शेषराव भिवाजी खवले, सिव्हिल लाइन स्टेशन हद्दीतील शेख सलीम शेख सुलतान, जुने शहरातील सैयद मकसूद सैयद हबीब, सैयद उमेर शकील अहमद या सहा जणांना सहा महिन्यांसाठी तडीपार केले तर अकोट फैल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुंड सनी गोरख मोरे याला तीन महिन्यांसाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी