शहरं
Join us  
Trending Stories
1
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
3
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
4
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
5
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
7
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
8
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
10
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
11
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
12
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
14
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
15
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
16
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
17
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
18
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
19
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
20
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?

दोन गटातील मारामारीत सहा गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2017 1:51 AM

मूर्तिजापूर : येथील जुनी वस्ती खडकपुरा परिसरात ७  सप्टेंबर रोजी रात्री ९.३0 वाजताच्या दरम्यान नगर  परिषदेच्या निवडणुकीच्या जुन्या वादावरून दोन गटात  हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी  दोन्ही गटातील लोकांविरुद्ध शहर पोलीस स्टेशन येथे  विविध कलमान्वये गन्हे दाखल करण्यात आले आहे त. यामध्ये सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

ठळक मुद्देमूर्तिजापूर येथील घटना अनेक जणांविरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : येथील जुनी वस्ती खडकपुरा परिसरात ७  सप्टेंबर रोजी रात्री ९.३0 वाजताच्या दरम्यान नगर  परिषदेच्या निवडणुकीच्या जुन्या वादावरून दोन गटात  हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी  दोन्ही गटातील लोकांविरुद्ध शहर पोलीस स्टेशन येथे  विविध कलमान्वये गन्हे दाखल करण्यात आले आहे त. यामध्ये सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.मूर्तिजापूर शहरातील जुनी वस्ती खडकपुरा येथे ७ स प्टेंबर रोजी रात्री ९.३0 वाजताच्या सुमारास जुन्या नगर  परिषद निवडणुकीच्या वादावरून लोखंडी कत्ता, पाइप  आणि लाठी-काठीचा वापर करून झालेल्या  मारामारीमध्ये सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.  जखमीपैकी दोघांना अकोला येथे उपचारार्थ  पाठविण्यात आले आहे. इतरांवर स्थानिक श्रीमती  लदेसा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणी दोन्ही गटाकडून दिलेल्या तक्रारीवरून शहर  पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून  त्यांना अटक केली आहे.यामध्ये फिर्यादी अ. रहेमान अ. समद (५९) रा.  खडकपुरा यांनी दिलेल्या तक्रारीवरून इलियासखान  रहेमतखान, एजाजखान रहेमानखान, मो. अनिस मो.  हनिफ, मो. शकील मो. युनूस, फिरोजखान अजम तखान, शब्बीरखान रहेमतखान, रियाजखान अजम तखान, अफरोजखान अजमतखान, अहमदखान  रहेमतखान, मो. शकील मो. युनूस इतर ८ ते १0 रा.  खडकपुरा यांच्याविरुद्ध ३0७, १४३, १४७, १४८,  १४९, ५0४, ३२३ भादंविप्रमाणे तर रियाजखान अजम तखान (२५) ऑटोचालक याने दिलेल्या तक्रारीवरून  सलिमोद्दीन इमामोद्दीन, कलीमोद्दीन इमामोद्दीन,  जुनेदखान साहेबखान, अ. रहेमान ऊर्फ रम्मू अ. समद  (माजी नगरसेवक), अ. इरशाद अ. रहेमान,  फिरोजखान साहेबखान, जावेदखान साहेबखान, अ.  इम्रान ऊर्फ इन्नू अ. रहेमान, नासीरखान युनूसखान,  इकबालखान अफसरखान, अ. रेहान अ. रहेमान,  युसूफखान युनूसखान, अ. वाजीद अ. रशीद, अ.  मजीद अ. रशीद इतर ८ ते १0 जणांविरुद्ध अप.  २८९/१७ कलम ३0७, १४३, १४७, १४८, १४९,  ५0४, ३२४, ५0६ कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात  आले आहेत. पुढील तपास ठाणेदार गजानन पडघन  यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आशिष बे तल करीत आहेत. -