शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
2
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
4
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
6
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
7
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
8
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
9
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
10
RSA vs IND : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, टीम इंडिया सेट करणार टार्गेट!
11
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
12
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
13
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
14
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
15
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
17
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
18
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
19
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
20
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया

राज्यात सहा वैद्यकीय महाविद्यालयांत स्कील सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 6:16 PM

अकोला : आपत्कालीन वैद्यकीय सेवा पुरविण्याच्या उद्देशाने राज्यातील सहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये स्कील सेंटर उभारण्याचा निर्णय केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागातर्फे घेण्यात आला आहे.

अकोला : आपत्कालीन वैद्यकीय सेवा पुरविण्याच्या उद्देशाने राज्यातील सहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये स्कील सेंटर उभारण्याचा निर्णय केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागातर्फे घेण्यात आला आहे. या अंतर्गत तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर डॉक्टर, परिचारीका, अर्ध वैद्यकीय प्रवर्गातील कौशल्यपूर्ण मनुष्यबळ विकसीत करण्यात येणार आहे. यामध्ये पुणे, सोलापूर नांदेडसह अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा समावेश आहे.केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागांतर्गत वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या नियंत्रणाखाली राज्यातील सहा स्कील सेंटर विकसीत करण्यात येत आहेत. या अंतर्गत स्थलांतर अवस्थेत रुग्णांना आपातकालीन वैद्यकीय सेवा पुरविण्याच्या दृष्टिकोनातून डॉक्टर, परिचारीका, अर्ध वैद्यकीय प्रवर्गाला प्रशिक्षण दिले जाणार आहे. परिणामी आपातकालीन स्थितीत रुग्णांना वेळेवर उपचार तर मिळणारच, शिवाय उपचारा अभावी होणारी जीवतहानी देखील नियंत्रणात येण्यास मदत होईल. परंतु, यासाठी लागणारा खर्च संबंधित संस्थेला मिळणाऱ्या निधीतूनच करण्यात येणार आहे. त्यामुळे आहे त्याच निधीतून हे स्कील सेंटर या महाविद्यालयांना चालवावे लागणार आहे. अशा परिस्थितीत हे कितपत यशस्वी ठरेल हा देखील संशोधनाचा विषय आहे.या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचा समावेशग्रॅण्ट वैद्यकीय महाविद्यालय मुंबई, बै.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज, डॉ. वै.स्मृ. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला आणि नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा समावेश आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय