शहरं
Join us  
Trending Stories
1
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!
2
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
3
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
4
फक्त २ 'परदेशी'; पंत, KL राहुल अन् श्रेयससह लिलावात सर्वाधिक मूळ किंमतीसह नाव नोंदणी करणारे खेळाडू
5
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
6
'या' शेअरचं ट्रेडिंग बंद; कंपनीवर आहे प्रचंड कर्ज; ₹३४८ वरून ₹३४ वर आली किंमत
7
गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांचे निधन; आज होणार अंत्यसंस्कार
8
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 
9
अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल भिडणार! नवीन पोस्टर पाहून अंगावर येईल काटा
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
11
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
12
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
13
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
14
US Election Share Market : ट्रम्प यांच्या पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत, भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,३०० च्या वर
15
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
16
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
17
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
18
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
19
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
20
'मिरज पॅटर्न' चौथ्यांदा चालेल? भाजपाच्या सुरेश खाडे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे आव्हान, तानाजी सातपुते यांच्याशी लढत

सोयाबीनची आवक वाढली; दर पडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 12:10 PM

सोयाबीनचे प्रतिक्ंिवटल दर २ हजार ८०० रुपयांपर्यंत घटले आहेत.

अकोला : बाजारात सोयाबीनची आवक वाढली आहे; परंतु व्यापाऱ्यांनीही प्रतवारीचे निकष कडक केल्याने सोयाबीनचे प्रतिक्ंिवटल दर २ हजार ८०० रुपयांपर्यंत घटले आहेत.गत आठवड्यापासून सोयाबीनची आवक वाढली असून, अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज सात हजार क्ंिवटलवर आवक सुरू आहे. शुक्रवारी ही आवक ७ हजार ३०५ क्ंिवटल होती. वाशिम बाजारात समितीमध्ये कमीत कमी प्रतिक्ंिवटल दर ३,२५० रुपये होते. आवक ६ हजार १५० क्विंटल होती. चांगल्या पिवळ्या सोयाबीनला अकोल्यात प्रतिक्ंिवटल ३७०० ते ३८०० रुपये तर वाशिम येथे ४००० रुपये क्विंटलपर्यंत दर होते. यावर्षी अतिपावसाने सोयाबीन काळे पडले असून, प्रतवारी घसरल्याच्या नावाखाली बाजारात सोयाबीनचे दर घटले आहेत.

 

 

 

टॅग्स :agricultureशेतीAkolaअकोलाAkola APMCअकोला कृषी उत्पन्न बाजार समिती