शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

उभे सोयाबीन पिक शेतकर्‍याने केले जमीनदोस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 8:17 PM

शिर्ला (अकोला): पातूर तालुक्यातील भंडारज बु. च्या शे तकर्‍याला साडेतीन एकरात २0 किलो सोयाबीन झाल्याने २४  ऑक्टोबर रोजी आमदारांच्या उपस्थितीत शेतात रोटाव्हेटर  फिरवून पीक जमीनदोस्त केले.

ठळक मुद्देपावसाने फिरवले हिरव्या स्वप्नावर पाणी!साडेतीन एकरात केवळ २0 किलो सोयाबीन!

लोकमत न्यूज नेटवर्कशिर्ला (अकोला): पातूर तालुक्यातील भंडारज बु. च्या शे तकर्‍याला साडेतीन एकरात २0 किलो सोयाबीन झाल्याने २४  ऑक्टोबर रोजी आमदारांच्या उपस्थितीत शेतात रोटाव्हेटर  फिरवून पीक जमीनदोस्त केले.भंडारज बु. च्या गजानन रामभाऊ ठाकरे यांनी साडेतीन एकर  शेतात सोयाबीनची पेरणी केली होती; मात्र बेभरवशाच्या  पावसाने त्यांच्या हिरव्या स्वप्नावर पाणी फिरवले. साडेतीन  एकरात पेरणीपासून सोंगणीपयर्ंत ६५ हजारांहून अधिक रक्कम   खर्च करून हातात केवळ २0 किलो सोयाबीन उत्पादन झाल्याने  सदर शेतकर्‍याने आमदार बळीराम सिरस्कार यांच्यासह तालुका  कृषी अधिकारी एस. एम. मकासरे, नायब तहसीलदार नितिन  मडके, मंडळ अधिकारी सागर डोंगरे, महसूल मंडळ अधिकारी  तायडे, कृषी पर्यवेक्षक आर. एम. फुलारी, डिके, तलाठी यांना  २४ ऑक्टोबरला शेतात बोलावले. त्यांना पिकांची विदारक  अवस्था दाखवली. कृषी अधिकार्‍यांनी पीक सर्वेक्षण करून  मूल्यांकन केले. त्यानंतर सदर शेतकर्‍याने २४ ऑक्टोबर रोजी  उभ्या सोयाबीन पिकात रोटाव्हेटर फिरवून पीक जमीनदोस्त  केले.पातूर तालुक्यातील २७000 हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन  लागवड करण्यात आली होती; मात्र उत्पादन कमालीचे  घटल्याने लावलेला खर्च बुडाला आहे.  

टॅग्स :agricultureशेती