शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

पास्टुल येथे सॅनिटायझरची फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 4:20 AM

आलेगावातील विकासकामांबाबत सभा आलेगाव : तालुक्यातील आलेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच गोपाल पाटील यांची भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी भेट घेतली. या भेटीदरम्यान ...

आलेगावातील विकासकामांबाबत सभा

आलेगाव : तालुक्यातील आलेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच गोपाल पाटील यांची भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी भेट घेतली. या भेटीदरम्यान गावातील विकासकामांसह रस्त्याचे डांबरीकरण, पुलाच्या कामाबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी उपसरपंच जलीलभाई, पुंडलिक आखरे, श्रीकांत बराटे उपस्थित होते.

पातूर नंदापूर येथे रक्तदान शिबिर

पातूर नंदापूर : रक्ताचा तुटवडा पाहता, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने पातूर नंदापूर येथे रविवारी रक्तदान शिबिर पार पडले. रायुकॉंचे तालुकाध्यक्ष विक्की लाखे, उपाध्यक्ष महेश मोरे यांच्या मार्गदर्शनात शिबिरात शेकडो युवकांनी रक्तदान केले. यावेळी राकॉंचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, युवक जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड, रोशन ठाकरे, शेषराव मनवर उपस्थित होते.

राकॉं ओबीसी सेलकडून भोजनदान

मूर्तिजापूर : येथील नंदनवन कुष्ठधाम पारधीनगर येथे राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांनी गरजू, गरीब व कुष्ठरोगी यांना रविवारी मिष्टान्न भोजनाचे वितरण केले. यावेळी महासचिव किशोर सोनोने, तालुकाध्यक्ष विष्णू लोडम, शहराध्यक्ष विशाल शिरभाते, जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण बोळे, महिला जिल्हाध्यक्ष सुषमा कावरे उपस्थित होते.

खंडाळा येथे लसीकरणाला प्रतिसाद

खंडाळा : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, आरोग्य विभागामार्फत खंडाळा येथे कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. येथील आरोग्य उपकेंद्रामध्ये डाॅ. नंदकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनात आरोग्यसेविका वर्षा मेश्रामकर, सत्यभामा पाटोळे लसीकरण मोहीम राबवित आहेत.