शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
2
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
3
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
4
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
5
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
7
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
8
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
9
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
10
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
11
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
12
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
13
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
14
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
15
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
16
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
17
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
18
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
19
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
20
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."

राज्य स्तर शालेय बॉक्सिंग स्पर्धेचा समारोप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 1:57 AM

अकोला : राज्यस्तर शालेय बॉक्सिंग स्पर्धा-२0१७ मधील मुलींच्या गटातील लढती मंगळवारी सायंकाळी पूर्ण झाल्या. अंतिम फेरीमध्ये नाशिक व मुंबईच्या बॉक्सरांनीदेखील आपल्या ठोशांचा जोर दाखवित बाजी मारली.

ठळक मुद्देनाशिक व मुंबई विभागाने मारली बाजी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्यस्तर शालेय बॉक्सिंग स्पर्धा-२0१७ मधील मुलींच्या गटातील लढती मंगळवारी सायंकाळी पूर्ण झाल्या. अंतिम फेरीमध्ये नाशिक व मुंबईच्या बॉक्सरांनीदेखील आपल्या ठोशांचा जोर दाखवित बाजी मारली.१९ वर्षाआतील मुलींच्या  गटात  शारदा पाटील (नाशिक), पूजा पुंड (नाशिक),  श्‍वेता भोसले (मुंबई), अंजली गुप्ता (मुंबई) अश्‍विनी कांबळे (औरंगाबाद), यशo्री (कोल्हापूर) ऋतुजा चव्हाण (औरंगाबाद) यांनी विजेतेपद पटाकाविले.१७ वर्षाआतील गटात विविध वजनगटामध्ये शुभांगी भोये (नाशिक), प्रज्ञा शिंदे (नाशिक),  आस्था चौधरी (मुंबई),  आयना खान (औरंगाबाद) लक्ष्मी सूर्यवंशी (नागपूर), दीक्षा गवई (अमरावती), पल्लवी येल्ले (लातूर), ऋतुजा  देशमुख (लातूर)  यांनी विजय मिळविला राज्यस्तर शालेय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील एकूण ९ विभाग अमरावती, नागपूर, पुणे, मुंबई, लातूर, औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक व क्रीडापीठातून २३७ मुली खेळाडू सहभागी झाल्या असून, संघ व्यवस्थापक १८ तसेच राज्य संघटनेचे पदाधिकारी उपस्थित झालेले होते. राज्यस्तर बॉक्सिंग (मुली) स्पर्धेचे उद्घाटन २१ नोव्हेंबर  रोजी सायंकाळी झाले. यावेळी आमदार गोवर्धन शर्मा, गिरीश गोखले, संग्राम गावंडे, डॉ. क्रिष्णकुमार शर्मा, अँड. विजय शर्मा, शरद अग्रवाल, अतुल कोंडुलीकर, अतुल ठाकरे व जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश कुळकर्णी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय स्पर्धेत पदक प्राप्त केल्याबाबत विधी रावल, पूनम कैथवास, साक्षी गायधने, दिया बचे, गौरी जयसिंगपुरे या महिला बॉक्सरांचा सत्कार करण्यात आला. स्पर्धेला पंच म्हणून विजय गोटे, मुलजी कोली, दिनेश छाबने, ऋषिकेश वायकल, ऋषिकेश टाकलकर,  अजित ओसवाल, सुधीर ओवल, अबमल सैय्यद, सुनील तराडे, महेश मिलेकर, संपत सांलुखे, प्रशांत प्रजापती, तीर्थनाथ गाधवे, अक्षय टेंबुर्णीकर, विशाल सुनारीवाल, बे. अंजार, सतीश प्रधान, वंदना पिंपळखेरे, शिल्पा गायधनी, प्रगती करवाडे, सपना विरघट, रवींद्र माली, मिलिंद पवार, शंकर सिंग, प्रमोद सुरवाडे, अजय जयस्वाल, विक्रमसिंग चंदेल यांनी कामगिरी बजावली. 

टॅग्स :Akola cityअकोला शहरSportsक्रीडा