शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
2
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
3
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
4
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
5
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
6
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
7
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
9
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित
10
"तुम्ही राजकारणाची पद्धत बदला!", शशांक केतकरची मतदानानंतरची पोस्ट चर्चेत
11
AR Rahman Net Worth : एका गाण्याची फी ३ कोटी, देश-विदेशात स्टुडिओ; ए.आर.रहमान यांची नेटवर्थ किती?
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
13
तुळजापूरमध्ये अधिकारीच दुसरं बटण दाबायला सांगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल
14
"BCCI नाही, BJP सरकार...!"; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताच्या भूमिकेवर शोएब अख्तरचं मोठं विधान
15
सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
16
Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते
17
अमेरिकेसारख्या देशांना कर्जावर नियंत्रण ठेवावं लागेल, आणीबाणीसारख्या परिस्थितीत.., रघुराम राजन यांचा इशारा
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
19
"१०:३० वाजता मतदानाला गेले, फक्त तीनच लोक", रस्त्यांची दुरवस्था दाखवत बॉलिवूड अभिनेत्री म्हणते- "जर तुम्हाला..."
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: 1962 ते 2019... प्रत्येक निवडणुकीत अपक्षांनी किती मते खाल्ली?

अकोला: चतारीच्या सरपंच, उपसरपंच अपात्रतेला ग्रामविकास मंत्र्यांची स्थगिती 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2022 6:29 PM

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र: तीन लाख ५९ हजाराची अनियमिततेचा आरोप

अकोला:  पातुर तालुक्यातील चतारी येथील सरपंच नवीता विनोद सदार, उपसरपंच सोनू मंगेश लखाडे यांनी लाखो रुपयांच्या निधीमध्ये अनियमितता केल्याच्या आरोपावरून अमरावतीच्या विभागीय आयुक्तांनी सरपंच, उपसरपंच यांना अपात्र तर सेवानिवृत्त सचिव आर. के. बोचरे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश १९ मे रोजी दिले होते. परंतु सरपंच, उपसरपंच यांनी विभागीय आयुक्तांच्या आदेशाला आव्हान देत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम ३९ (३) नुसार ग्रामविकास मंत्री यांच्या न्यायालयामध्ये अपील दाखल केली होती. 

या अपिलावर शासनाने अमरावतीच्या विभागीय आयुक्तांच्या आदेशाला स्थगिती दिली. याबाबतचे पत्र अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठविण्यात आले आहे. चतारी ग्राम पंचायतच्या विविध विकास कामांमध्ये तीन लाख ५९ हजार १५० रुपयांचे शासनाच्या निधीमध्ये अनियमितता केल्याचे निष्पन्न झाल्याचे विभागीय आयुक्तांच्या मंजूर केलेल्या आदेशात नमूद होते. त्यामुळे सरपंच, उपसरपंच यांना अपात्र केल्याची कारवाई आयुक्तांनी केली होती. आता आयुक्तांच्या आदेशाला शासनाने स्थगती दिल्याचे आदेश १ सप्टेंबर रोजी पारित केले आहे.

सरपंच पदासाठी दोन्ही गटाकडून शर्तीचे प्रयत्न

निवडणूक झाल्यापासूनच सरपंच पदासाठी दोन्ही गटाकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहे. सुरुवातीला सरपंच राखीवसाठी वाद, नंतर निधीमध्ये अनियमितता, प्रशासकाची नियुक्ती, अपात्र, नंतर अविरोध निवड, शेवटी थेट शासनाच्या न्यायालयात, यावरून असे स्पष्ट होते की, सरपंच-उपसरपंच पदासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहे. 

टॅग्स :Akolaअकोला