शहरं
Join us  
Trending Stories
1
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
4
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
6
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
7
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
8
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
9
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
10
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
11
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
12
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
13
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
14
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
15
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
17
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
18
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
19
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
20
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण

प्रदूषण रोखण्यासाठी ‘स्टोन क्रशर’वरही निर्बंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2020 1:09 PM

डस्टची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणेही बंधनकारक केले आहे.

- सदानंद सिरसाट  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पर्यावरणातील हवा, ध्वनी, पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी स्टोन क्रशर उद्योगांवर राष्ट्रीय हरित लवादाने विविध निर्बंध लादले आहेत. त्याची अंमलबजावणी तातडीने करण्याचा आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्यातील सर्वच प्रादेशिक अधिकाऱ्यांना ४ मार्च रोजी दिला. ही बाब जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्याचे बजावले आहे.हरयाणा राज्य शासनाविरोधात एका शैक्षणिक संस्थेने दाखल केलेल्या याचिकेत राष्ट्रीय हरित लवादाने आॅक्टोबर २०१८ मध्ये स्टोन क्रशरसंदर्भात विविध बाबींची अंमलबजावणी करण्याचा आदेश दिला. हरित लवादाच्या त्या आदेशातील मुद्यांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ४ डिसेंबर २०१९ रोजीची बैठकीत चर्चा झाली. त्यामध्ये स्टोन क्रशर प्रकल्प उभारणी, अस्तित्वात असलेल्या क्रशर प्रकल्पात करावयाच्या सुधारणांची अंमलबजावणी करण्याचे ठरले.स्टोन क्रशरमुळे पर्यावरणातील हवा, पाणी, ध्वनीचे प्रदूषण होत आहे. ते रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबवण्यासाठीचे पत्र ४ मार्च रोजी सर्वच प्रादेशिक अधिकाºयांना देण्यात आले. तसेच अंमलबजावणीसाठी जिल्हा दंडाधिकाºयांनाही त्याची माहिती देण्यात आली.स्टोन क्रशर उभारणीसाठी ठरले अंतरस्टोन क्रशरची उभारणी मानवी वस्ती, रुग्णालये, पुरातत्त्व विभागाच्या वास्तू, शैक्षणिक संस्थांपासून ५०० मीटरच्या पुढेच करावी लागणार आहे. परिसर पडदे किंवा भिंतीनी बंदिस्त करावा. उडणाºया धुळीसाठी वॉटर स्प्रिंकलर सेटची व्यवस्था करावी, पोचरस्त्याचे मजबुतीकरण करणे, दगड फोडणे, चाळणी करणे, प्रतवारी करताना तयार होणाºया डस्टची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणेही बंधनकारक केले आहे.

पर्यावरण कायद्यानुसार कारवाईस्टोन क्रशर युनिट्सनी राष्ट्रीय हवा गुणवत्ता प्रमाणके २००९, पाणी (प्रदूषण नियंत्रण व प्रतिबंध) कायदा-१९७४, यातील तरतुदींची अंमलबजावणी न केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचेही प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव इ. रवींद्रन यांनी बजावले आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाpollutionप्रदूषण