शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणानंतर महाराष्ट्र जिंकण्यासाठी भाजपाचा खास प्लॅन, या ३० जागांवर देणार विशेष लक्ष, समीकरणं बदलणार? 
2
"अजून बरीच शतकं ठोकणार..."; पाकिस्तानी गोलंदाजांना 'त्रिशतकवीर' हॅरी ब्रूकने दिला इशारा
3
प्रकाश आंबेडकर यांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र; बौद्ध प्रवर्तन दिनानिमित्त केली महत्त्वाची मागणी
4
'हा' नेता ठाकरेंचं शिवबंधन तोडणार! अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढणार?
5
Noel Tata : रतन टाटांचा उत्तराधिकारी ठरला; कोण आहेत टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष नोएल टाटा?
6
Ratan Tata Successor : टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा यांची नियुक्ती, संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय
7
Jigra Movie Review: जिगरबाज बहिणीची डेअरिंगबाज कहाणी, आलिया भटचा 'जिगरा' कसा आहे वाचा
8
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल; दिवाळीपूर्वीच सोन्याला पुन्हा झळाळी
9
खामेनेईंना सत्तेवरून हटवण्यासाठी इस्रायलकडून मोहीम, इराणला टारगेट करण्यास मंत्रिमंडळाचा ग्रीन सिग्नल
10
हिंद महासागरात चक्रव्यूह...! भारताची पकड आणखी मजबूत होणार; चीनला देणार टक्कर
11
पाकिस्तानच्या हाती घबाड लागले; सौदीने या गोष्टीसाठी दोन अब्ज डॉलर मोजले...
12
मुलाकडून विरोध तर वडिलांकडून मदतीचं आवाहन, कागलच्या राजकारणात पुन्हा नवा 'ट्विस्ट'!
13
"अजितदादा आणि प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावं", राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं विधान
14
शरद पवारांची खेळी उलटणार?; इंदापूरात हर्षवर्धन पाटलांविरोधात स्थानिक नेते एकटवले
15
"आम्हाला शक्य तितक्या लवकर..."; घरच्या मैदानात लाज गेल्यानंतर पाकिस्तानी कर्णधाराचे विधान
16
अजित पवार मोठी घोषणा करणार?;  पटेल, तटकरे, छगन भुजबळांसह घेणार पत्रकार परिषद
17
PAK vs ENG : हे फक्त पाकिस्तानात होऊ शकतं! दारुण पराभवानंतर PCB मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
18
पाकिस्तानचा दिग्गज वसीम अक्रमसोबत दिसली मिया खलिफा; चाहत्यांनी घेतली शाळा
19
Who is Shantanu Naidu: "गुडबाय माय डियर लाईट हाऊस"; टाटांसह सावली सारखा असणारा शंतनू नायडू कोण?
20
पाकिस्तान क्रिकेट संघावर एवढी वाईट वेळ का आली? जाणून घ्या त्यामागची ५ प्रमुख कारणं

कॉपी पकडल्याने विद्यार्थ्याची प्राध्यापकास मारहाण

By admin | Published: May 17, 2014 7:52 PM

कॉपी पकडल्याच्या कारणावरून विद्यार्थ्याने त्याच्या मित्राच्या मदतीने प्राध्यापकास मारहाण केली; गुन्हा दाखल.

अकोला : अभियांत्रिकी शाखेचे पेपर सुरू असताना, प्राध्यापकाने एका विद्यार्थ्याची कॉपी पकडल्याच्या कारणावरून विद्यार्थ्याने त्याच्या मित्राच्या मदतीने प्राध्यापकास मारहाण केल्याची घटना शनिवारी सायंकाळी बाभूळगाव येथील श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयात घडली. या प्रकरणी सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. बाभूळगाव येथील श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्थापत्य विभागामध्ये कार्यरत प्रा. हितेंद्र चंद्रकांत मुळे यांच्या तक्रारीनुसार, अभियांत्रिकी महाविद्यालयात पेपर सुरू असताना, वर्गामध्ये एक विद्यार्थी कॉपी करीत होता. त्याची कॉपी आपण पकडली आणि त्याला बाहेर काढले. पेपर सुटल्यानंतर विद्यार्थ्याने त्याच्या दोन ते तीन मित्रांसह कॉपी का पकडली. या कारणावरून आपल्यासोबत वाद घातला आणि अश्लील शिवीगाळ करीत, लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे म्हटले आहे. त्यांनी तक्रारीमध्ये निखिल श्रीनागर, पवन इंगळे या विद्यार्थ्यांसोबत आणखी दोन ते तीन विद्यार्थ्यांची नावे दिली आहेत. पोलिसांनी प्रा. हितेंद्र मुळे यांची तक्रार चौकशीत ठेवली आहे.