शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
2
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंची जाहीरच करून टाकलं
3
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
4
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
5
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
6
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
7
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
8
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
9
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
10
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
11
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
12
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
13
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
14
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 
15
Gautam Adani News : अदानी समूहावर आरोप म्हणजे भारताचा विकासरथ रोखण्याचं षडयंत्र; महेश जेठमलानी बचावासाठी मैदानात
16
२८ चेंडूत १०० धावा! IPL मधील Unsold गड्यानं फास्टर सेंच्युरीसह मोडला रिषभ पंतचा रेकॉर्ड
17
‘इस्कॉन कट्टरतावादी संघटना’, बांगलादेशमधील युनूस सरकारकडून बंदी घालण्याची तयारी  
18
"बाळा, मीच तुझी मम्मा..."; मेकअप केलेल्या आईला ओळखू शकला नाही लेक, ढसाढसा रडला
19
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
20
धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात एका बूथवरील मतमोजणी झालीच नाही

शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांचा अहवाल सादर करा!

By admin | Published: January 31, 2015 12:39 AM

अकोला जिल्हाधिका-यांचे निर्देश; जिल्हास्तरीय समितीची बैठक.

अकोला : जिल्ह्यातील अनधिकृत धार्मिक स्थळांची माहिती घेऊन, ५ फेब्रुवारीपर्यंंत अहवाल जिल्हास्तरीय समितीकडे सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी शुक्रवारी जिल्हास्तरीय समितीच्या सभेत संबंधित अधिकार्‍यांना दिले.अनधिकृत धार्मिक स्थळांचे अतिक्रमणे हटविण्याबाबत जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात घेण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी असलेली अनधिकृत धार्मिक स्थळे, त्यामुळे वाहतुकीला निर्माण होणारा अडथळा व इतर प्रकारची माहिती घेऊन आणि त्याआधारे प्रकरणे तयार करण्यात यावे, या प्रकरणांवर पास, महानगरपालिका, नगरपालिका,ग्रामपंचायत या संबंधित यंत्रणांचा अभिप्राय घेऊन, सविस्तर माहितीचा अहवाल येत्या ५ फेब्रुवारीपर्यंंत जिल्हास्तरीय समितीकडे सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी या बैठकीत संबंधित अधिकार्‍यांना दिले.जिल्हास्तरीय समितीच्या या बैठकीला पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, मनपाचे प्रभारी आयुक्त शिवाजी दिवेकर, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुभाष पवार, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे, अकोल्याचे उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांच्यासह जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नगरपालिकांचे मुख्याधिकारी, पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी उपस्थित होते.