शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

पेढी नदीला अचानक पुर; अनेक गावांना पुराचा वेढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2022 11:56 AM

Sudden flooding of the river : पुलावरुन पाणी वाहून जात असल्याने अनेक तास वाहतूक खोळंबली होती.

- संजय उमक 

मूर्तिजापूर : रविवारी व मंगळवारी झालेल्या संततधार पावसाने तालुक्यातील पेढी नदीला अचानक पुर आल्याने नागरीकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील अनेक गावे पुराच्या पाण्याने व्यापली आहे. नदी काठावरील या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुलावरुन पाणी वाहून जात असल्याने अनेक तास वाहतूक खोळंबली होती. नदी काठावर असलेल्या शेतीचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.       अमरावती, मोर्शी व चांदूर बाजार परिसरात सोमवारी व मंगळवारी झालेल्या संततधार पावसाने पावसाने विसरोळी धरणातून पाण्याचा विसर्ग झाल्याने पेढी नदीला अचानक पुर आल्याने नदीच्या काठावरील, खोडद, बपोरी, सोनोरी, हिवरा (कोरडे), बल्लारखेड, लोणसना या गावात पुराचे पाणी शिरले आहे. २४ पुराची पातळी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून या गावकऱ्यांनी सतर्क राहून, सुरक्षित ठिकाणी जावे असे आवाहन ध्वनिक्षेपकावरुन करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी अचानक पुर परिस्थिती निर्माण झाल्याने अनेक तास मुर्तिजापूर- आसरा  रोडवर हिवरा कोरडे येथील पुलावरून व अमरावती - दर्यापूर या रोडवरील भातकुली येथील पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने अनेक ५ ते ६ तास वाहतूक खोळंबली होती.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरfloodपूर