शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
2
Susie Wiles : कोण आहेत सूझी विल्स? ज्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी बनवलं व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ
3
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका; पुन्हा MCLR मध्ये वाढ, होमलोनचा EMI वाढणार
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: यंदाच्या निवडणुकीत राज्यातील ३५ मतदारसंघात अल्पसंख्याक मतदार ठरणार निर्णायक
5
राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
6
आजचे राशीभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ : प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, खर्चाचे प्रमाण वाढेल
7
US Fed Rate Cut : अमेरिकेत पुन्हा व्याजदरात कपात; फेडनं ०.२५ टक्के कमी केला रेट, शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
8
कांदा ८०, लसूण ५०० रुपये किलो! निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन
9
निवडणुकीत अल्पसंख्याक मतदारांची भूमिका महत्त्वाची, राज्यातील ३५ जागांवर ठरणार निर्णायक
10
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
11
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
12
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
13
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
14
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
15
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
16
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
17
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
18
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
20
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात

जांभा येथील शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 2:48 PM

बोरगाव मंजू : बोरगाव मंजू पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या जांभा बु. येथील एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.

ठळक मुद्देरमेश पुणार्जी चिकटे (५१. रा. जांभा बु.) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.सोमवारी सकाळी राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थे आढळून आले.

लोकमत न्युज नेटवर्क   बोरगाव मंजू : बोरगाव मंजू पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या जांभा बु. येथील एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.रमेश पुणार्जी चिकटे (५१. रा. जांभा बु.) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. रमेश चिकटे हे नेहमी प्रमाणे रात्री झोपले होते. सोमवारी सकाळी राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थे आढळून आले. कुटुंबियांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. ठाणेदार विजय मगर हे . का. कैलास गवई, लक्ष्मण आंबेकर सह पोलीसांनी धाव घेतली. मृतदेह व घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपास करीता मूर्तीजापूर येथील रुग्णालयात पाठवून पोलीस दफ्तरी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पुढील तपास ठाणेदार विजय मगर सह पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Akolaअकोलाfarmer suicideशेतकरी आत्महत्या