शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
2
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
3
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
4
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
5
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
6
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
7
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
8
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
9
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा
10
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
11
महायुतीमधील वाद विकोपाला गेले तर बसेल फटका; मीरा-भाईंदर, ऐरोली, बेलापूर, ठाणे मतदारसंघात अंतर्गत धुसफूस
12
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
13
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
14
ऋता आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करा; व्हायरल व्हिडीओवरून परांजपे यांची मागणी
15
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
16
ठाणे, वसईत २० लाखांत घर; म्हाडाच्या कोकण मंडळाचा ‘धमाका’
17
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
18
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
19
उद्योगपती मंदाना यांची १७० कोटींची मालमत्ता जप्त; बँक ऑफ बडोदाची फसवणूक केल्याचा ठपका
20
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली

थार येथील शेतक-याची गळफास घेऊन आत्महत्या

By admin | Published: June 25, 2016 2:14 AM

बँकेच्या कर्जापायी व सततच्या नापिकीमुळे झाडाला गळफास

तेल्हारा (अकोला): तालुक्यातील थार येथील शेतकर्‍याने बँकेच्या कर्जापायी व सततच्या नापिकीमुळे २४ जून रोजी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.तेल्हारा पोलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या थार येथील शेतकरी रघुनाथ सदाशिव फोकमारे (५0) या शेतकर्‍याने सततच्या नापिकी व कर्जामुळे आपल्या शेतातील आंब्याच्या झाडाला फाशी घेऊन आत्महत्या केल्याची फिर्याद इंद्रभान सदाशिव फोकमारे रा. थार यांनी तेल्हारा पोलिसात दिली. मृतक रघुनाथ फोकमारे यांच्याकडे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ४५ हजार कर्ज होते व गेल्या ३ वर्षांपासूनच्या नापिकीमुळे ते बेचैन होते. त्यांच्याकडे तीन एकर शेती असून त्यंच्या पश्‍चात २ मुले, २ मुली आहेत. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार नंदकिशोर नागलकर, रामभाऊ भास्कर हे घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला.