शहरं
Join us  
Trending Stories
1
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
2
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
3
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
4
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
5
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
6
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
8
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
9
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
10
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
11
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
12
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
13
मॅपवर दाखविला अर्धवट पूल असलेला रस्ता; कार काेसळली २५ फूट खाली नदीपात्रात, ३ ठार
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मनसेमुळे आघाडीला ८ जागी बसला फटका; शिंदेसेनेमुळे मनसेचे ३ प्रमुख उमेदवार पराभूत
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मुंबईत भाजपच नंबर वन, ३६ पैकी १६ जागांवर दणदणीत विजय; उद्धवसेनेपुढे मोठं आव्हान
17
मंत्रिपदांसाठी अनेक नावांची चर्चा; महामुंबई परिसरातून इच्छुकांमध्ये जबरदस्त रस्सीखेच
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उद्धवनी मुंबई राखली, मात्र काँग्रेसचा पीळ सुटत नाही; नेत्यांची खदखद बाहेर पडली
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: पालघरमधील ‘ठाकूर’शाही संपुष्टात आली?; कथित पैसे वाटपाच्या गोंधळाने नुकसानच झालं
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ठाणे जिल्ह्यात भाजपा शिवसेनेवर भारी; महापालिकेच्या अतिरिक्त जागा भाजप मागेल का?

युवा शेतकर्‍याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 2:11 AM

अकोट : अकोट तालुक्यातील बोर्डी येथे २३ वर्षीय मंगेश रामभाऊ नाचनकर या युवा शेतकर्‍याने शेतामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली.

ठळक मुद्देयुवा शेतकर्‍याने शेतामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना

अकोट : अकोट तालुक्यातील बोर्डी येथे २३ वर्षीय मंगेश रामभाऊ नाचनकर या युवा शेतकर्‍याने शेतामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेश नाचनकर हा कासोद शिवपूर शेतशिवारातील शेतात सकाळी पिकांना पाणी देण्याकरिता गेला होता. या ठिकाणी त्याने निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दुपारच्या सुमारास उघडकीस आले. मंगेश याच्यावर बँकेचे कर्ज आहे. कर्जबाजारीपणा व शेतातील पिकांची परिस्थिती पाहून त्याने आत्महत्या केल्याचे त्याच्या नातेवाइकांनी सांगितले. याप्रकरणी अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये प्रमोद रामकृष्ण नाचनकर यांच्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.