शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

अकोला मार्गे सूरत - ब्रह्मपुर विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस बुधवारपासून

By atul.jaiswal | Published: November 04, 2023 5:47 PM

गाडीला भुसावळ, अकोला, वर्धा, वारंगल, विजयवाडा, विजयनगरम या स्थानकांवर थांबा असणार आहे.

अकोला : आगामी दिवाळी व पुढील महिन्यातील नाताळ सणानिमित्त प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने गुजरात राज्यातील सुरत ते ओडीशा राज्यातील ब्रह्मपूर या दोन शहरांदरम्यान येत्या बुधवार, ८ नोव्हेंबरपासून अकोला मार्गे साप्ताहिक विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष भाडे असलेल्या सुरत-ब्रह्मपूर-सुरत साप्ताहिक विशेषच्या अप व डाऊन अशा प्रत्येकी आठ फेऱ्या होणार असून, डिसेंबर अखेरपर्यंत ही रेल्वे धावणार आहे.

मध्य रेल्वेतील सुत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, ०९०६९ सूरत-ब्रह्मपुर विशेष एक्स्प्रेस ८ नोव्हेंबर ते २७ डिसेंबर या कालावधीत सुरत स्थानकावरून वरून प्रत्येक बुधवारी १४:२० वाजता सुटेल व शुक्रवारी ब्रह्मपूर येथे ०१:१५ वाजता पोहचेल. ही गाडी अकोला स्थानकावर बुधवारी रात्री ०९:३२ वाजता येणार आहे.परतीच्या प्रवासात ०९०७० ब्रह्मपुर-सुरत एक्स्प्रेस १० नोव्हेंबर ते २९ डिसेंबर या कालावधीत ब्रह्मपुर स्थानकावरून वरून प्रत्येक शुक्रवारी ०३:३० वाजता सुटेल व सुरत येथे शनिवारी १३:४५ वाजता पोहचेल. ही गाडी अकोला स्थानकावर शनिवारी पहाटे ०४:३९ वाजता येणार आहे. 

या स्थानकांवर थांबाया गाडीला भुसावळ, अकोला, वर्धा, वारंगल, विजयवाडा, विजयनगरम या स्थानकांवर थांबा असणार आहे. या गाडीला एक प्रथम श्रेणी वातानुकुलीत, दोन द्वितीय श्रेणी वातानुकुलीत, सहा तृतीय श्रेणी वातानुकुलीत, आठ द्वितीय श्रेणी शयनयान व तीन जनरल डबे राहणार आहेत.

टॅग्स :Akolaअकोला