शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
2
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
3
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
4
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
5
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
6
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
7
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
8
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
9
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
10
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
11
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
12
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
13
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
14
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
15
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
16
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
17
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
18
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
19
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
20
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 

प्रतिबंधित क्षेत्रातील दुर्धर आजारग्रस्तांचे सर्वेक्षण पूर्ण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 5:23 PM

शहरातील कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्युदर कमी करण्यास मदत होणार असल्याचेही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले.

अकोला : शहरातील प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये दुर्धर आजारग्रस्तांचे आरोग्य तपासणी सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून, त्यामध्ये 'कोरोना 'ची लक्षणे आढळून आलेल्या २०४ संदिग्ध रुग्णांच्या घशातील स्रावाचे (थ्रोट स्वॅब ) नमुने घेण्याचे काम बुधवारपासून आरोग्य यंत्रणेमार्फत सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी बुधवारी दिली.अकोला शहरात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता , शहरातील प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये दुर्धर आजारग्रस्त व्यक्तींच्या आरोग्य तपासणीचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात २०४ दुर्धर आजारग्रस्त व्यक्तींना 'कोरोना ' ची लक्षणे आढळून आल्याने , दुर्धर आजारग्रस्त या संदिग्ध रुग्णांच्या घशातील स्रावाचे नमुने घेण्याचे काम १७ जूनपासून आरोग्य यंत्रणेमार्फत सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली. दुर्धर आजारग्रस्त रुग्णांची आरोग्य तपासणी आणि संदिग्ध रुग्णांच्या घशातील स्रावाचे नमुने तातडीने घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याने, शहरातील कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्युदर कमी करण्यास मदत होणार असल्याचेही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या