शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

रेल्वेस्थानक, बसस्थानकावर स्वाइन फ्लूची नागरिकांत धास्ती

By admin | Published: April 15, 2017 1:29 PM

काही रुग्ण संशयित आढळल्याने जिल्हय़ाच्या आणि जिल्हय़ाबाहेरून येणार्‍या प्रवाशांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.

अकोला: स्वाइन फ्लूची लागण झाल्याने अकोल्यातील दोघांचा बळी गेल्याने आणि काही रुग्ण संशयित आढळल्याने जिल्हय़ाच्या आणि जिल्हय़ाबाहेरून येणार्‍या प्रवाशांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. अकोला रेल्वेस्थानक आणि बसस्थानकावरील गर्दीत प्रवासी नाकाला रूमाल बांधलेल्या स्थितीत फिरताना आढळतात. विचारणा केली असता, याबाबत काहींनी स्वाइन फ्लूची धास्ती बोलून दाखविली. विशेष म्हणजे यामध्ये महिलांचा समावेश जास्त दिसून आला. एकीकडे प्रवाशांमध्ये स्वाइन फ्लूच्या लागणची भीती आणि नागरिकांत दहशत जाणवत असली तरी आरोग्य विभाग, महापालिका प्रशासन, रेल्वेस्थानक, बसस्थानक प्रशासनाकडून कोणतीही खबरदारी घेतली गेलेली नाही. अमरावती आणि इतर ठिकाणाहून अकोल्यात स्वाइन फ्लूचा प्रसार होऊन दोघे दगावले. काही संशयित रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्वाइन फ्लूचा अधिकृत आरोग्य अहवाल आलेला नसल्याने त्यांना स्वाइन फ्लूचे रुग्ण म्हणता येणार नाही. महापालिकेने स्वच्छतेबाबत नीगा राखण्याचे निर्देश दिले; मात्र त्या पलीकडे काहीही केलेले नाही. जिल्हा सवरेपचार विभागानेदेखील अजूनही पाहिजे तशी दखल घेतलेली नाही. सामाजिक संस्थादेखील अजून पुढे आलेल्या नाहीत. योग्यवेळी आळा घातला गेला तर ही समस्या लवकरच आटोक्यात येऊ शकते. अन्यथा हाताबाहेर गेल्यानंतर गर्दीच्या ठिकाणाहून स्वाइन फ्लूचे रुग्ण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.