शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : आज मतदार सत्ताधारी, राज्यात ४ हजार १३६ उमेदवारांचे भवितव्य ‘ईव्हीएम’मध्ये बंद होणार!
2
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
3
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
4
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
6
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
7
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
8
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
9
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
10
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
11
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
12
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
13
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
14
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
15
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
16
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
17
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
18
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
19
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
20
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल

‘मृत्युदर कमी करण्यासाठी उपाययोजना करा!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2020 10:49 AM

उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शनिवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला (जीएमसी) दिले.

अकोला : जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्युदर कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शनिवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला (जीएमसी) दिले.कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्युदर वाढतच आहे. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी पापळकर यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार पद्धतीचा आढावा घेत, कोरोनाबाधित रुग्णांचा वाढता मृत्युदर कमी करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना तातडीने करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी ‘जीएमसी’ प्रशासनाला दिले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सुविधांसंदर्भात अडचणी सोडविण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना दिल्या. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, डॉ. मुकुंद अष्टपुत्रे, डॉ. श्यामकुमार शिरसाम, तहसीलदार विजय लोखंडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

‘प्लाझ्मा थेरपी’चा वापर सुरू करा!कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्युदर कमी करण्यासाठी ‘प्लाझ्मा थेरपी’ उपचार पद्धतीचा तातडीने वापर सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला दिले.

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालयcorona virusकोरोना वायरस बातम्या