जऊळका रेल्वे (वाशिम): काटेपूर्णा नदीवरील पुलाचे कठडे तोडून एक टँकर काटेपूर्णा नदीत कोसळल्याची घटना २२ जुलै रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. छत्तीसगढ येथून जालन्याकडे जाणार्या जीओ ७ - सी ७१0१ क्रमांकाच्या या टँकरचा चालक सेवकराम महागु मुनसेर आणि वाहक आजोरकर (दोघेही रा. छत्तीसगढ) हे जखमी झाले.
टँकर नदीत कोसळला
By admin | Published: July 22, 2015 10:57 PM