शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
3
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
4
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
8
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
9
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
10
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
11
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
12
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
13
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
14
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
15
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
16
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
17
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
18
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
19
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
20
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!

बार्शीटाकळी तालुक्यातील शिक्षकांना इंग्रजी, गणित व भाषेचे धडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2018 12:23 PM

अकोला: प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र व एएलपी कार्यक्रमांतर्गत बार्शीटाकळी तालुक्यातील १५ शाळांमधील शिक्षकांना गणित, भाषा, विज्ञान, इंग्रजी आणि सामाजिक शास्त्र विषय शिकविताना ज्ञानरचनावादाचा वापर आणि विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर वाढविण्याबाबत जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले

अकोला: प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र व एएलपी कार्यक्रमांतर्गत बार्शीटाकळी तालुक्यातील १५ शाळांमधील शिक्षकांना गणित, भाषा, विज्ञान, इंग्रजी आणि सामाजिक शास्त्र विषय शिकविताना ज्ञानरचनावादाचा वापर आणि विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर वाढविण्याबाबत जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी मंत्री बाबासाहेब धाबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य गजेंद्र काळे यांनी धाबेकर महाविद्यालयात प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून डाएटचे प्राचार्य डॉ. प्रकाश जाधव, केंद्र प्रमुख शंकरराव जंजाळ, सागर तुपे, जितेंद काठोळे, प्रेरणा मोरे आदी उपस्थित होते. प्रशिक्षणात सहभागी झालेल्या शिक्षकांनी ज्ञानरचनावाद, मनोरंजनातून आणि खेळांच्या माध्यमातून गणित, भाषा, विज्ञान आणि इंग्रजी विषयाचे विद्यार्थ्यांना कसे शिक्षण द्यावे आणि त्यांचा अध्ययनस्तर वाढविण्यासाठी कसे प्रयत्न करावेत, या पद्धतीने तज्ज्ञ जितेंद्र काठोळे, विजय पजई, तृप्ती देशपांडे, प्रेरणा मोरे, नीता जाधव, प्रवीण मोहोड, भीमसिंग राठोड यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्राचार्य गजेंद्र काळे यांनी केले. यावेळी प्राचार्य डॉ. प्रकाश जाधव यांनीसुद्धा शिक्षकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला उपमुख्याध्यापक संजय अग्रवाल, पर्यवेक्षक विलास ताठे, सुबूर खान, प्राचार्य सुभाष वाघ, प्राचार्य मधुकर चव्हाण, प्राचार्य रेश्मा शेख उपस्थित होते. प्रशिक्षणाला तालुक्यातील १८0 शिक्षक उपस्थित होते. संचालन सुनील कडू यांनी केले. (प्रतिनिधी) 

 

टॅग्स :AkolaअकोलाEducationशिक्षणTeacherशिक्षक