ओबीसी समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत भाजपा स्वस्त बसणार नाही, असा इशारा चक्का जाम आंदोलनातून राज्य सरकारला देण्यात आला. प्रदेश भाजपा महिला आघाडी उपाध्यक्ष नयनाताई मनतकार, नगराध्यक्ष जयश्री पुंडकर, जिल्हा उपाध्यक्ष केशव ताथोड, अनिल पोहणे, डॉ. बाबूराव शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीतील या आंदोलनाचे तालुका भाजपाध्यक्ष गजानन उंबरकर, शहराध्यक्ष महेंद्र गोयनका यांनी नेतृत्व केले. यावेळी रवी गाडोदिया, धर्मेश चौधरी, पुंजाजी मानकर, ज्ञानेश्वर सरप, गजानन गायकवाड, ओम सुईवाल ,आकाश फाटकर, देवीदास दुतोंडे, नागोराव वानखडे, सुनील राठोड, नरेशआप्पा गंभिरे, लखन राजनकर, डॉ. ऋषिकेश चोपडे, मोहीम ठेकेदार, शेरू भाई, राजू बुरघाटे, नारायण गोयल, मोहन चंदन, गोपाल बोरडे, बंडू ढाकरे, दीपक वाघमारे, गोपाल कासोकार, श्रीकांत भारसाकडे, श्याम वानखडे, नीलेश वानखडे, गणेश कवडे, संदीप ढोले, गजानन गवळी, राजेश पालीवाल, संदीप पालीवाल, गजानन नळकांडे, सुमित गंभीरे, गणेश इंगोले, भवानी प्रताप, धीरज बकाल, अनुप मार्के, विजय देशमुख, राहुल झापर्डे, राजू भाकरे आदी सहभागी झाले होते.
तेल्हाऱ्यात भाजपने केला महाविकास आघाडीच्या विरोधात रास्ता रोको !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 4:14 AM