शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
"माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे..."; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार
3
तिरुपती लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; याचिकाकर्त्यांने सीबीआय चौकशीची मागणी केली
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
5
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
6
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...
7
KKK 14 Winner: करणवीर मेहरा झाला KKK 14 चा विजेता, गश्मीर महाजनीची संधी थोडक्यात हुकली
8
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
9
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
10
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
11
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
12
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
13
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
14
पंतप्रधान सत्तेतून पायउतार होईपर्यंत मी मरणार नाही : खरगे, चक्कर येऊनही केले भाषण
15
चंद्राच्या सर्वात प्राचीन विवरात उतरले चांद्रयान-3; शास्त्रज्ञांनी केले विश्लेषण, विवर ३.८५ अब्ज वर्षे जुने?
16
‘पूर्वप्राथमिक’साठी राज्याचे धाेरण तयार; पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी होणार
17
बापू, तुम्ही पुन्हा भेटाल तर किती बरे होईल!
18
कमला हॅरिस, डोनाल्ड ट्रम्प, कुत्रे-मांजरे आणि तुम्ही-आम्ही!
19
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
20
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार

‘पीएम’ आवास योजनेच्या कार्यशाळेकडे लोकप्रतिनिधींची पाठ

By admin | Published: June 28, 2016 2:26 AM

योजनेचा लाभ घेण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन.

अकोला: केंद्र शासनाच्या महत्त्वाकांशी पंतप्रधान आवास योजनेच्या अंमलबजावणीबाबत आयोजित कार्यशाळेकडे स्थानिक लोकप्रतिनिधींसह भाजप, कॉँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बहुतांश नगरसेवकांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसून आले.महापालिका क्षेत्रात ह्यपीएमह्णआवास योजनेंतर्गत ह्यसर्वांसाठी घरह्ण उपलब्ध करून देण्याचा केंद्र व राज्य शासनाचा उद्देश आहे. योजनेची व्याप्ती मोठी आणि क्लिष्ट आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी व नगरसेवकांना माहिती व्हावी, सविस्तर चर्चा करता यावी या उद्देशातून महापालिका प्रशासनाने पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात कार्यशाळेचे आयोजन केले होते. यावेळी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, महापौर उज्ज्वला देशमुख, आ. गोपीकिशन बाजोरिया, आयुक्त अजय लहाने उपस्थित होते. झोपडपट्टीनिहाय प्रकल्प अहवाल तयार करून संपूर्ण शहराचा कृती आराखडा तयार करण्याचे काम ह्यशून्य कन्सलटेंटह्णकडे सोपविण्यात आल्यामुळे संबंधित कंपनीच्यावतीने उपस्थित नगरसेवकांना माहिती देण्यात आली. महापौर उज्ज्वला देशमुख, ज्येष्ठ नगरसेवक सुनील मेश्राम, माजी महापौर मदन भरगड, भारिप-बमसचे गटनेता गजानन गवई यांनी योजनेच्या संदर्भात माहिती विचारली. नगरसेवकांच्या प्रश्नांचे निरसन करून ह्यपीएमह्ण आवास योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन पालकमंत्री डॉ. पाटील यांनी केले. कार्यशाळेला लोकप्रतिनिधी व बहुतांश नगरसेवकांची अनुपस्थिती यावेळी चर्चेचा विषय ठरला.