२) नागरी आरोग्य केंद्र उमरी विठ्ठलनगर मोठी उमरी
३) नागरी आरोग्य केंद्र नायगाव (एपीएमसी मार्केट जवळ)
४) आर. के .टी आयुर्वेदिक महाविद्यालय
५) नागरी आरोग्य केंद्र खदान ( शाळा क्रमांक १६ आदर्श कॉलनी)
६) जिल्हा स्त्री रुग्णालय
कोविशिल्ड - १८ वर्षांवरील नागरिकांसाठी (ऑनलाईन अपॉईंटमेंट पहिला डोस ५०, दुसरा डोस ५०) (कूपन पहिला डोस ५०, दुसरा डोस ५०) वेळ - सकाळी ९ ते दुपारी ३ पर्यंत
७)शिवर
८) मलकापूर
कोविशिल्ड - १५० डोस (पहिला व दुसरा डोस) वेळ सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत
९) नागरी आरोग्य केंद्र अशोक नगर
(आयुर्वेदिक दवाखाना)
१०) कस्तुरबा हॉस्पिटल डाबकी रोड
११) भरतीया हॉस्पिटल
कोव्हॅक्सिन - १८ वर्षांवरील सर्वांसाठी (ऑनलाईन अपॉईंटमेंट पहिला डोस १००, दुसरा डोस २०)
(कुपन पहिला डोस १००, दुसरा डोस २०) वेळ - सकाळी ९ ते दुपारी ३ पर्यंत