शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

राष्ट्रीय महामार्गावरील दोन अपघातांमध्ये तीन ठार

By admin | Published: February 08, 2016 2:22 AM

खामगाव व नांदु-यानजीक घडले अपघात.

खामगाव/नांदुरा: राष्ट्रीय महामार्गावर नांदुरा आणि खामगावनजीक झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये तीन जण ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. यातील पहिला अपघात टेंभुर्णा फाट्यानजीक ६ फेब्रुवारीला रात्री घडला तर दुसरा अपघात सात फेब्रुवारीला सायंकाळी साडेसहा वाजता नांदुर्‍यानजीक घडला. पहिल्या अपघातामध्ये वाशिम जिल्ह्यातील दोघे जण ठार झाले. बबलू सूर्यवंशी व रतन किसन सूर्यवंशी हे दुचाकीने अकोल्याकडे जात होते. दरम्यान, अकोला मार्गावर अमरलीला ढाब्यानजीक अज्ञात ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात दोघेही दुचाकीस्वार ठार झाले. हा अपघात टेंभुर्णा फाट्यानजीक ६ फेब्रुवारीला रात्री घडला. या प्रकरणी शामराव गोविंदराव सूर्यवंशी (रा. खुपसा, जि. वाशिम) यांनी खामगाव ग्रामीण पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला . आयशरला अपघात दुसरा अपघात हा नांदुर्‍यानजीक खरेदी-विक्री संस्थेजवळ राष्ट्रीय महामार्गवर ७ फेब्रुवारीला सायंकाळी साडेसहा वाजता घडला. यामध्ये आयशर क्रमांक एमएच-१५-सीके-८२८८ चा क्लिनर बंटी हनुमंत भामरे (रा. मेहरगाव, ता. जि. धुळे) हा गाडीखाली दबल्याने ठार झाला तर आयशर चालक प्रमोद साहेबराव देवरे हा (रा. मेहरगाव) हा गंभीर जखमी झाला आहे. राष्ट्रीय महामार्गावर नांदुर्‍यानजीक वाहनचालकाचा वाहनाचे टायर फुटल्याने वाहनावरील ताबा सुटल्याने बालाजी बिछायत केंद्रासमोर जाऊन आशयर उलटला. मार्गावरील नागरिकांनाही क्षणभर काहीच समजले नाही. या अपघातामध्ये बिछायत केंद्रासमोर ठेवलेल्या पाण्याच्या टाक्यांचे नुकसान झाले. ट्रकमधील जखमी चालकास नागरिकांनी प्रयत्नपूर्वक बाहेर काढले.