शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

वाडेगावच्या ‘हायटेंशन-लाइन टॉवर’ग्रस्त शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांसमोर मांडले गाऱ्हाणे

By atul.jaiswal | Published: April 02, 2018 4:01 PM

अकोला : बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील अतीउच्चदाब विजवाहिनीच्या मनोऱ्यांमुळे (हायटेंशन लाईन टॉवर) शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी न्याय मिळण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या जनता दरबारात धाव घेतली.

ठळक मुद्देटॉवरमुळे व हायटेन्शन लाईनमुळे शेतीचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी न्याय मिळण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या जनता दरबारात धाव घेतली.यासंदर्भात लवकरच मंत्रालयात बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल अशी ग्वाही दिली.

अकोला : बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील अतीउच्चदाब विजवाहिनीच्या मनोऱ्यांमुळे (हायटेंशन लाईन टॉवर) शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी न्याय मिळण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या जनता दरबारात धाव घेतली. दरम्यान पालकमंत्री ना.डॉ.रणजीत पाटील यांना ही माहिती मिळताच त्यांनी शेतकऱ्यांजवळ जाऊन त्यांचे म्हणने एकुण घेतले व यासंदर्भात लवकरच मंत्रालयात बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल अशी ग्वाही दिली.महाराष्ट्र इस्टर्न ग्रीड पॉवर ट्रान्समिशन कंपनी ली.औरंगाबाद या कंपनीने टाकलेल्या टॉवरमुळे व हायटेन्शन लाईनमुळे शेतीचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हाय टेन्शन लाईन मुळे भविष्यात सुद्धा नापिकी होण्याची शक्यता आहे. शासनाच्या ३१ मे २०१७ रोजीच्या शासकीय परिपत्रका नुसार अपेक्षित पिकाच्या वार्षिक उत्पनाची मर्यादा निश्चित करून त्या प्रमाणात सदर कंपनी कडून कायम स्वरुपाची रक्कम देण्याची मागणी शेतकºयांनी लावून धरली आहे. यासाठी युवा सेना जिल्हा प्रमुख विठ्ठल सरप पाटील यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यां नी यापुर्वीही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. सोमवार, २ एप्रिल रोजी युवासेनेचे जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकºयांनी पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात धाव घेऊन त्यांच्यासमोर आपल्या समस्यांचा पाढाचा वाचला. पालकमंत्री डॉ.पाटील यांनी शेतकऱ्यां चे म्हणने ऐकून घेतले व यावर लवकरच मार्ग काढण्यात येईल असा शब्द दिला. शेतकऱ्यां चे दोन प्रतिनिधी व युवासेनेचे जिल्हा प्रमुख विठ्ठल सरप पाटील यांच्या उपस्थितीत उर्जामंत्र्यांच्या दालनात यासंदर्भात बैठक घेतली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. नंतर शेतकऱ्यां नी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात झुनका भाकरीचा आस्वाद घेतला.या वेळी शेतकरी दीपक सरप, किसन गव्हाळे, जानराव अंभोरे, गंगाधर सरप, कोकिला सरप, अरुण अंभोरे, दिनेश गवई, रामभाऊ कळंब, गोविंदराव घाटोळ, प्रल्हाद भटकर, गुलाम जाफर, गुलाम हुसेन, गुलाम जाकीर,गुलाम मोईन,अरुण मसने,वासुदेव सरप,श्रीराम हाडोळे, मंगेश धनोकार,केशव नावकार, ज्ञानदेव डोंगरे, शेख शब्बीर, शेख करीम, तोताराम धमार्ळे, महेबूब खान, विलास मानकर, जानराव अंभोरे, अरुण अंभोरे, दिनेश गवई, किसण गव्हाळे, पुंडलिक पुंडकर, गजानन जुमळे, नितीन सरप,नारायण उमाळे, कमलाबाई खोडके, रामकृष्ण सरप, आशाबाई सरप, वासुदेव सरप,शेख मुस्तफा, प्रकाश खंडारे, महेंद्र मंगलकर, गोकणार्बाई ढोरे,शेख सादिक,तोताराम धमार्ळे,दुगार्बाई भटकर, संजय कातखेडे,सरस्वती वाडकर, गुलाबराव जंजाळ, चंद्रभान डोंगरे,नारायण भूम्बरे, सुनंदा भूम्बरे, वैभव धमार्ळे आदी शेतकर्?्यांनी स्वाक्षरी करून निवेदन दिले. यावेळी युवासेनेचे शहरप्रमुख नितीन मिश्रा,जिल्हा समन्वयक निखील ठाकुर,सागर चव्हाण,आकाश बोराळे,रणजीत गावंडे,प्रतिक देशमुख,सौरभ नागोशे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :AkolaअकोलाAkola District Collector officeअकोला जिल्हाधिकारी कार्यालयguardian ministerपालक मंत्री