शहरं
Join us  
Trending Stories
1
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
2
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
3
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
4
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
5
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
6
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
7
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
8
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
9
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
10
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
11
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
12
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
13
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
14
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
15
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
16
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
17
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
18
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
19
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
20
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 

पातूर घाटात ट्रकचा अपघात; चालक जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 7:04 PM

पातूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या म्हसोबा घाट रोडवर भरधाव ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने, ट्रक टेकडीवर जाऊन आदळला.

पातूर : पातूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या म्हसोबा घाट रोडवर भरधाव ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने, ट्रक टेकडीवर जाऊन आदळला. यात ट्रकचा चालक जागीच ठार झाला, तर क्लिनर गंभीर जखमी झाला. १७ आॅगस्ट रोजी रात्री ११.३0 वाजताच्या सुमारास घटना घडली.चेन्नई येथून एमपी 0९-एचएच-९७३३ क्रमांकाचा ट्रक दगडी कडप्पा घेऊन अकोल्याकडे जात असताना, पातूर घाटात भरधाव ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक घाटातील टेकडीवर जाऊन आदळला. यात ट्रकचालक मुबारक खान (रा. बहेदपूर) हा जागीच ठार झाला. ट्रकमधील क्लिनर धमेंद्र चौहान हा गंभीर जखमी झाला. येथील पत्रकार निशांत गवई, स्वप्निल सुरवाडे, दुले खा यांनी घटनास्थळावर पोहोचून जखमीला तत्काळ उपचारासाठी पातूर येथील प्राथमिक आरोग्य भरती केले. या ठिकाणी डॉ. चिराग रेवाले, परिचारिका गायकवाड यांनी जखमीवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविले. घटनेची माहिती मिळताच पातूरचे ठाणेदार गजानन बायस, पोलीस कर्मचारी ससाणे, ठाकूर, जगदीश शिंदे यांनी घटनास्थळावर धाव घेतली.

टॅग्स :PaturपातूरAccidentअपघातAkolaअकोला