शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
5
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
6
पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
7
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
8
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
9
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
10
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
11
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
12
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
13
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
14
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
15
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
16
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
17
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
18
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
19
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
20
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video

दोन दिवस पुरेल एवढाच बारदाना!

By admin | Published: April 05, 2017 8:07 PM

अकोला: नाफेडच्या शासकीय तूर खरेदी केंद्रांवर दिवस पुरेल एवढाच बारदाना असल्याने, तूर खरेदी पुन्हा रखडण्याची शक्यता आहे.

तूर खरेदी पुन्हा रखडण्याची शक्यता: तूर खरेदीची वेळ वाढविण्याची मागणीअकोला: नाफेडच्या शासकीय तूर खरेदी केंद्रांवर दोन हजार कट्टेच शिल्लक असल्याने, दोन दिवसातच बारदाना संपणार असल्याने, तूर खरेदी पुन्हा रखडण्याची शक्यता आहे. बारदाना आलेला असुन, परंतु नाफेडला अद्यापपर्यंत बारदाना प्राप्त झालेला नाही. त्यामुळे शुक्रवारपर्यंतच तूर खरेदी होण्याची शक्यता आहे. बारदाना उपलब्ध करून तूर खरेदीची वेळ रात्री ८ वाजेपर्यंत करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.गत काही दिवसांपासून कृषि उत्पन्न बाजार समितीच्या जिनिंगमध्ये नाफेड अंतर्गत तूर खरेदी सुरू आहेत. परंतु तूर खरेदीमध्ये सातत्याने बारदान्याचा व्यत्यय येत आहे. मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने, नाफेड खरेदी केंद्रावरील तूर खरेदी थांबत आहे. २0 मार्चपासून बारदान्याअभावी तुर खरेदी थांबली होती. २९ मार्चला बारदाना आल्यानंतरच तूर खरेदीस सुरूवात झाली. सद्यस्थितीत १५ हजार क्विंटल तूर मापाच्या प्रतिक्षेत आहेत आणि सध्या नाफेडकडे ५0 किलो वजनाचे दोन हजार कट्टेच शिल्लक आहेत. दोन दिवस हा बारदाना पुरेल. परंतु नंतर बारदान्याअभावी तूर खरेदी थांबण्याची शक्यता आहे. बारदाना आलेला असतानाही नाफेडला अद्यापपर्यंत बारदाना प्राप्त झालेला नसल्याची माहिती आहे.