शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha: आतापर्यंत कोणत्या पक्षाचा स्ट्राइक रेट राहिला सर्वाधिक?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कामात यशस्वी व्हाल, आर्थिक लाभ होण्याची शक्यता!
3
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत?
4
‘ती’ वादग्रस्त विधाने आयोगाच्या रडारवर; केंद्रीय मुख्य आयुक्तांनी मागवले अहवाल
5
सत्ता आमचीच! सत्ताधारी महायुती आणि विरोधी मविआच्या नेत्यांचे दावे 
6
टक्क्याचा धक्का कुणाला? निवडणुकीत मतदारांमध्ये सुप्त लाट
7
Maharashtra Vidhan Sabha ELection 2024: मुंबईत कोणत्या शिवसेनेसाठी मतटक्का वाढला?
8
अदानींवर अमेरिकेत लाचप्रकरणी खटला; आरोप निराधार, आम्ही निर्दोष : अदानी
9
सत्ता स्थापनेच्या संभाव्य शक्यतांवर खलबते सुरू; निवडून येऊ शकणाऱ्या अपक्षांबाबतही चर्चा
10
स्ट्राँग रूमवर तिसऱ्या डोळ्याचे लक्ष; मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये मतदानयंत्रे कडेकोट बंदोबस्तात
11
शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना: जयदेव आपटेंच्या याचिकेवरील सुनावणी तहकूब
12
बारावी ११ फेब्रुवारी, दहावी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून; व्हायरल वेळापत्रकावर विश्वास न ठेवण्याचे बोर्डाचे आवाहन
13
यूजीसी नेट परीक्षा जानेवारीत होणार; १० डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार
14
“नाना पटोलेंनी मुख्यमंत्री होणार असे कुठेही म्हटले नाही”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
15
Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?
16
१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज
17
अदानी समूहाला आणखी एक झटका; अडचणीत असताना मोठा आंतरराष्ट्रीय करार रद्द
18
महायुती की मविआ, कुणाला मिळणार 'सिंहासन'? विभागनिहाय कुणाचं पारडं ठरणार जड? असा आहे लेटेस्ट 'Exit Poll'!
19
"दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या व्यवस्था अन् संस्था कोलमडत आहेत"; गयानाच्या संसदेत काय बोलले PM मोदी?
20
मनोज जरांगेंची ऐनवेळी निवडणुकीतून माघार; ४८ टक्के मराठा समाजाने महायुतीला दिली पसंती

ट्रक दुचाकीच्या भीषण अपघातात दाेघे जागीच ठार

By सचिन राऊत | Published: June 06, 2024 8:23 PM

सिमेंट रेषेतील भेगेतून दुचाकी उसळल्याने अपघात, राष्ट्रीय महामार्गावरील शेगाव टी पाॅइंटवरील घटना.

अकाेला : राष्ट्रीय महामार्गावरील बाळापूर राेडवरील शेगाव टी पाॅइंटजवळ ट्रक व दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची घटना गुरुवारी घडली. या अपघातात दुचाकी सिमेंट राेडवर पडलेल्या माेठया भेगेतून अचाणक उसळून ट्रकखाली गेल्याने हा अपघात झाल्याची माहीती प्रत्यक्षदर्शींनी दिली. या अपघातात भाैरद येथील दाेघे जन जागीच ठार झाले असून ट्रकचालकाविरुध्द पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शिवणी येथील रहिवासी शाम राजेंद्र महाले वय ३० वर्ष व उमरी परिसरातील रहीवासी सचिन जुनारे वय ३२ वर्ष हे दाेघे जण त्यांच्या दुचाकीने टाटा माेटर्स शाेरुमजवळील टी पाॅइंटवरून जात असतांना त्यांची दुचाकी सिमेंट रस्त्याच्या मध्ये असलेल्या माेठया भेगेतून उसळली आणि बाजुनेच जात असलेल्या ट्रकखाली त्यांची दुचाकी आल्याने ट्रकचालकाला समजण्याच्या आतच दाेघेही ट्रकच्या खाली आले. 

या  अपघातात दुचाकीवरील दाेघांचाही जागेवरच मृत्यू झाला. ट्रकचालकाला कळेत त्या क्षणापुर्वीच हे दाेघेही ट्रकच्या मागील टायरमध्ये आल्याचा त्यांचा मृत्यू झाल्याची माहीती घटनास्थळावरील काहींनी दिली. या अपघाताची माहीती मीळताच पाेलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. दाेघांचेही मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी सर्वाेपचार रुग्णालयात पाठविण्यात आले. या अपघातामूळे हळहळ व्यक्त करण्यात येत असून दाेन्ही युवकांचा मृत्यू त्यांच्या कुटुंबीयांसाठी माेठा आघात असल्याची माहीती आहे. या प्रकरणी पाेलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे. सिमेंट रस्त्यामूळे उध्दवसेनेचे वारंवार आंदाेलनशिवणी ते पीकेव्ही ते वाशिम बायपास ते रिधाेरा या सीमेंट रस्त्यावर माेठ माेठया भेगा पडल्यामूळे वाहनांचे अपघात हाेत असल्यामूळे उध्दवसेनेचे आ. नितीन देशमूख, राजेश मीश्रा यांनी वारंवार आंदाेलन करीत या भेगा पुर्णपणे बुजविण्यात याव्या अशी मागणी केली. मात्र त्यांच्या आंदाेलनाची शासनाने व बांधकाम विभागाने दखल घेतली नाही. गुरुवारी झालेल्या अपघातात दाेघे जन ठार झाल्याने या सिमेंट राेडच्या मध्ये पडलेल्या भेगाच कारणीभुत असल्याचे समाेर आले असून आता दाेषींवर कारवाइची मागणी हाेत आहे.

टॅग्स :Akolaअकोला