अकोला : सिटी कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सवरेपचार रुग्णालयात दोन अनोळखी इसमांचा मृत्यू झाला. यामधील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, दुसरा २५ वर्षीय युवक एका लॉन्समध्ये असताना त्याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, मृतदेहाची ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. एक ५0 वर्षीय इसम विद्युत शॉक लागल्याने त्याला सवरेपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान या इसमाचा मृत्यू झाला. तर एका २५ वर्षीय युवकावर सवरेपचार रुग्णालयात उपचार सुरु असताना त्याचाही मृत्यू झाला.
दोन अनोळखी मृतदेह आढळले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 2:01 AM