शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

शासकीय वाहनाच्या धडकेत दोन दुचाकीस्वार महिला गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 11:47 IST

Two woman seriously injured in an accident near Murtijapur : या अपघातात दुचाकीस्वार दोन्ही महीला गंभीर जखमी झाल्या.

मूर्तिजापुर : शासकीय वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार दोन महिला गंभीर जखमी झाल्याची घटना पळसो बढे- अकोला मार्गावर मार्गावर कौलखेड़ जहाँगीर फाट्या जवळ १६ जुलै रोजी संध्याकाळी ४ वाजताच्या दरम्यान घडली.             माधुरी राहुल पवार (२८) व सोनी मंगेश पवार (२८) राहणार स्टेशन विभाग मूर्तिजापूर या दोन महिला आपल्या दुचाकी क्रमांक एमएच ३० बी के ५८२५ या दुचाकीवरुन मूर्तिजापूरकडे येत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव शासकीय वाहन क्रमांक एमएच ३० एच २८९ ने जोरदार धडक दिली. बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत घडलेल्या या अपघातात दुचाकीस्वार दोन्ही महीला गंभीर जखमी झाल्या. जखमी महिलांना तात्काळ उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले आहे. वृत्त लिहिस्तोवर सदर प्रकारणी बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरAccidentअपघात