शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
2
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
3
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
4
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
5
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
6
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
7
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
8
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
9
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
10
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
11
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
12
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत
13
बहिणीच्या दसरा मेळाव्याला भाऊ उपस्थित राहणार का? पंकजा, धनंजय मुंडे महायुतीत असल्याने चर्चा
14
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
15
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
16
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
17
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
18
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
19
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
20
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी

शिक्षक मतदार यादी आठवडाभरात अद्ययावत करा!

By admin | Published: May 19, 2014 10:04 PM

अकोला जिल्ह्यातील शिक्षकांची मतदारयादी आठवडाभरात अद्ययावत करण्याचे विभागीय आयुक्ताचे निर्देश.

अकोला : अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघ अंतर्गत अकोला जिल्ह्यातील शिक्षकांची मतदार यादी आठवडाभरात अद्ययावत करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त डी.आर. बनसोड यांनी सोमवारी सायंकाळी अधिकार्‍यांच्या आढावा बैठकीत दिले.अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम येत्या काही दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे. या पृष्ठभूमीवर शिक्षकांची मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. त्यानुषंगाने अकोला तहसील कार्यालयात आयोजित जिल्ह्यातील अधिकार्‍यांच्या बैठकीत ते बोलत होते. शिक्षक मतदार यादी अद्ययावत करण्याच्या जिल्ह्यातील कामाचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. मतदार यादीत नवीन नावे समाविष्ट करून आणि अपात्र नावे वगळून शिक्षकांची मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त बनसोड यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या.