एमएसईबी कर्मचाऱ्यांसाठी राखीव - १०० डोस,
सर्वसामान्य ४५ वर्षांवरील व्यक्तींसाठी पहिला डोस ४०, दुसरा डोस- १० (अपॉइंटमेंट)
२) कस्तुरबा गांधी रुग्णालय (सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत) ११० डोस
कोविशिल्ड - पहिला डोस - ४०, दुसरा डोस- १० (अपॉइंटमेंट), ६० कुपन
३) नागरी आरोग्य केंद्र खदान (आदर्श कॉलनी शाळा क्र. १६) (सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत)
कोविशिल्ड (२०० डोस) - पहिला डोस - ८० आणि दुसरा डोस- २० (अपॉइंटमेंट), १०० कुपन
४) नागरी आरोग्य केंद्र अशोकनगर (सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत) ११० डोस (कोविशिल्ड)
पहिला डोस - ४०, दुसरा डोस - १० (अपॉइंटमेंट) ६० कुपन
५) नागरी आरोग्य केंद्र नायगाव (एपीएमसी मार्केटजवळ)
(सकाळी ९ ते २ वाजेपर्यंत) ११० डोस (कोविशिल्ड)
पहिला डोस - ४०, दुसरा डोस- १० (अपॉइंटमेंट) ६० कुपन
६) नागरी आरोग्य केंद्र उमरी (विठ्ठलनगर) (सकाळी ९ ते २ वाजेपर्यंत) ११० डोस
कोविशिल्ड- पहिला डोस - ४०, दुसरा डोस- १० (अपॉइंटमेंट) ६० कुपन
७) आरकेटी आयुर्वेद महाविद्यालय, जठारपेठ (सकाळी ९ ते २ वाजेपर्यंत) १५० डोस
कोविशिल्ड- पहिला डोस - ४०, दुसरा डोस- १० (अपॉइंटमेंट) १०० बँक कर्मचाऱ्यांसाठी राखीव
८) नागरी आरोग्य केंद्र कृषीनगर (सकाळी ९ ते २ वाजेपर्यंत) ११० डोस
कोविशिल्ड- पहिला डोस - ४०, दुसरा डोस- १० (अपॉइंटमेंट) ६० कुपन
९) नागरी आरोग्य केंद्र हरिहर पेठ (सकाळी ९ ते २ वाजेपर्यंत) ११० डोस
कोविशिल्ड- पहिला डोस - ४०, दुसरा डोस- १० (अपॉइंटमेंट) ६० कुपन
नागरी आरोग्य केंद्र सिंधी कॅम्प (खडकी) सेंटर बंद राहील.